AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : सांगोल्यातील शेकाप नेते भाऊसाहेब रुपनर शिवसेनेच्या वाटेवर

[svt-event title=”सांगोल्यातील शेकाप नेते भाऊसाहेब रूपनर शिवसेनेच्या वाटेवर” date=”05/10/2019,11:23AM” class=”svt-cd-green” ] पंढरपूर : सांगोल्यातील शेकाप नेते भाऊसाहेब रूपनर शिवसेनेच्या वाटेवर, आज दुपारी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, शेकापने उमेदवारी कापल्याने रूपनर नाराज, शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुखांच्या अडचणीत वाढ  [/svt-event] [svt-event title=”आरे वृक्षतोडीप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून सरकारवर टीका ” date=”05/10/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ] […]

LIVE : सांगोल्यातील शेकाप नेते भाऊसाहेब रुपनर शिवसेनेच्या वाटेवर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Oct 05, 2019 | 11:30 AM
Share

[svt-event title=”सांगोल्यातील शेकाप नेते भाऊसाहेब रूपनर शिवसेनेच्या वाटेवर” date=”05/10/2019,11:23AM” class=”svt-cd-green” ] पंढरपूर : सांगोल्यातील शेकाप नेते भाऊसाहेब रूपनर शिवसेनेच्या वाटेवर, आज दुपारी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, शेकापने उमेदवारी कापल्याने रूपनर नाराज, शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुखांच्या अडचणीत वाढ  [/svt-event]

[svt-event title=”आरे वृक्षतोडीप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून सरकारवर टीका ” date=”05/10/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आरेच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचा फौजफाटा, नागरिकांना आरेमध्ये जाण्यास मनाई” date=”05/10/2019,9:23AM” class=”svt-cd-green” ] रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मेट्रोसाठी आरेतील वृक्षतोड करण्यात आली. त्यामूळे संतप्त झालेले नागरिक आरेकडे जाऊ नये म्हणून अरेच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवत नागरिकांना आरेमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात आघाडींच्या नेत्यांची बैठक ” date=”05/10/2019,9:16AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात शरद पवार यांनी आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. पंचशील हॉटेलमध्ये ही बैठक सुरु आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीही यावेळी उपस्थित आहेत. [/svt-event]

[svt-event title=”शिवडीचे शिवसेना आमदार अजय चौधरींच्या प्रचाराला आजपासून सुरुवात ” date=”05/10/2019,9:11AM” class=”svt-cd-green” ] शिवडी लालबाग विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार अजय चौधरी आजपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. यांच्या पहिल्या प्रचार फेरीचा शुभारंभ लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या पवित्र स्थळापासून सुरु होणार आहे. [/svt-event]

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली