AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : भाजपाध्यक्षांची निवड डिसेंबरमध्ये

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE : भाजपाध्यक्षांची निवड डिसेंबरमध्ये
| Updated on: Aug 19, 2019 | 12:47 PM
Share

[svt-event title=”पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रश्मी बागल, बंधू दिग्विजय बागल उद्या शिवसेनेत प्रवेश करणार” date=”19/08/2019,12:46PM” class=”svt-cd-green” ] पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रश्मी बागल, बंधू दिग्विजय बागल उद्या शिवसेनेत प्रवेश करणार, दुपारी 12 वाजता मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश, करमाळ्यातील बागल गटाच्या मेळाव्यात शिवसेना प्रवेशाची घोषणा [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूर:- शहरालगत पद्मापुर खुल्या कोळसा खाणीत वाघाचा संचार” date=”19/08/2019,12:43PM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर:- शहरालगत पद्मापुर खुल्या कोळसा खाणीत वाघाचा संचार, खाण क्र. 3 च्या झुडूपात वाघाचे वास्तव्य, खाणीच्या भागातील वाघ संचाराचा व्हिडीओ वायरल, खुल्या कोळसा खाणी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राजवळ आहे. या भागात सतत वन्यजीवांचे वास्तव्य असते, कोळसा खाण व्यवस्थापनाकडून सावधगिरीचे उपाय सुरु [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी : खेड कोकण रेल्वे स्थानकात मनोरुग्णाचा धुमाकूळ” date=”19/08/2019,12:41PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : खेड कोकण रेल्वे स्थानकात मनोरुग्णाचा धुमाकूळ, खेड रेल्वे स्थानकावर दगडफेक, दगडफेकीत एक प्रवासी गंभीर जखमी, तसेच मनोरुग्णांकडून कोकण रेल्वेच्या कार्यालयाची तोडफोड, मनोरुग्णांना पकडण्यासाठी आजूबाजूच्या गावकऱ्यांनी जंगलात शोध सुरु [/svt-event]

[svt-event title=”भाजपाध्यक्षांची निवड डिसेंबरमध्ये” date=”19/08/2019,12:07PM” class=”svt-cd-green” ] भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड डिसेंबर महिन्यात, कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा तूर्तास जे. पी. नड्डा यांच्याकडेच [/svt-event]

[svt-event title=”कोहिनूर प्रकरणी ईडीच्या नोटिशीनंतर उन्मेष जोशी यांची प्रतिक्रिया” date=”19/08/2019,10:24AM” class=”svt-cd-green” ] ईडीने भेटायला बोलावलं आहे, तिथे गेल्यावर काय प्रश्न आहेत हे समजेल, कागदपत्रं हवी असतील तर सुपूर्द करणार, कोहिनूर प्रकरणी ईडीच्या नोटिशीनंतर उन्मेष जोशी यांची प्रतिक्रिया [/svt-event]

[svt-event title=”येत्या 8 ऑक्टोबरपासून spicejet द्वारे औरंगाबाद दिल्ली विमान सेवा सुरु” date=”19/08/2019,10:22AM” class=”svt-cd-green” ] येत्या 8 ऑक्टोबरपासून spicejet द्वारे औरंगाबाद दिल्ली विमान सेवा सुरु, सकाळी 6 वाजता विमानसेवा सुरु होणार, गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद दिल्ली विमानसेवा सुरु करावी अशी मागणी स्थानिकांतर्फे करण्यात येत होती. [/svt-event]

[svt-event title=”कोहिनूर प्रकरणी मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया” date=”19/08/2019,10:19AM” class=”svt-cd-green” ] नवी भारताचे नवीन हिटलर जर कोणी असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. जो तुमची प्रकरणं बाहेर काढेल, जो तुमच्याविरोधात बोलेल, त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न भाजपचा आहे, कोहिनूर प्रकरणी मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूर : खाद्य तेलाच्या टँकरचा अपघातानंतर तेलासाठी लोकांची झुंबड” date=”19/08/2019,10:17AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर : खाद्य तेलाच्या टँकरचा अपघातानंतर तेलासाठी लोकांची झुंबड, नागभीड-नागपूर मार्गावरील मोहाडीजवळची घटना, सकाळी खाद्य तेलाचा टॅंकर अपघात, वाहून जाणारे तेल एकत्र करण्यासाठी नागरिकांची धडपड, खाद्य तेल मिळविण्यासाठी मिळेल ती साधने भांडे , प्लास्टिक डबे घेऊन तेलासाठी लोकांची झुंबड, तेलाची साठवण करण्यासाठी नागरिक सरसावले, अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट [/svt-event]

[svt-event title=” रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्ग ठप्प ” date=”19/08/2019,10:14AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्ग ठप्प, खेड येथील खोपी फाटा येथे एका ब्रीजवर अवजड वाहतूक करणारा टेलर बंद पडल्याने वाहतूक ठप्प, हा टेलर मोठ्या टाक्या घेऊन मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात असताना बंद पडला. पोलीस व मदत ग्रुपचे सदस्य घटनास्थळी दाखल [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद : औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी आज मतदान” date=”19/08/2019,10:13AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेसाठी आज मतदान, 657 मतदार विधानपरिषद आमदारासाठी मतदान करणार, जालन्यातील 17 मतदान केंद्रावर मतदान होणार, शिवसेनेकडून आंबदास दानवे तर काँग्रेसकडून बाबुराव कुलकर्णी हे उमेदवार, शिवसेना भाजपची मतदार संख्या जास्त, निवडणुकीत कोणचा विजय होणार याची उत्सुकता [/svt-event]

[svt-event title=”उन्मेष जोशींना ईडीची नोटीस आली, याबद्दल मला माहिती नाही – मनोहर जोशी” date=”19/08/2019,10:10AM” class=”svt-cd-green” ] कोहिनूर प्रकरणी उन्मेष जोशींना ईडीची नोटीस आली, याबद्दल मला माहिती नाही. कोहिनूर स्क्वेअर मी सर्व जबाबदारी उन्मेष जोशींना दिली आहे. पण शिवसेना नेते म्हणून अभ्यास करुनच यावर बोलीन – शिवसेना नेते मनोहर जोशी [/svt-event]

[svt-event title=”धुळे : औरंगाबाद-शहादा एसटी बसला धुळ्यात भीषण अपघात, 15 प्रवाशांचा मृत्यू” date=”19/08/2019,10:05AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद-शहादा एसटी बसला धुळ्यात भीषण अपघात, 15 प्रवाशांचा मृत्यू, 35 जण जखमी, धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावाजवळ मालवाहू कंटेनर आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन अपघात [/svt-event]

[svt-event title=”डोंबिवली : मिशन मंगल चित्रपटादरम्यान थिएटरच्या बाल्कनीचा भाग कोसळला” date=”19/08/2019,10:02AM” class=”svt-cd-green” ] डोंबिवली : मिशन मंगल चित्रपटादरम्यान थिएटरच्या बाल्कनीचा भाग कोसळला, 2 जण जखमी, रामनगर पोलीस दीड तासांनी घटनास्थनी दाखल [/svt-event]

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....