TOP9 | राज्यात तिथीनुसार शिवजंयती उत्साहात, गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी प्रमोद सावंत | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट |

TOP9 | राज्यात तिथीनुसार शिवजंयती उत्साहात, गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी प्रमोद सावंत |  टीव्ही 9 मराठी ॲलर्ट |
राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
Image Credit source: TV9

आज 21 मार्च 2022 राज्यात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. चीनमध्ये प्रवासी विमान कोसळलं यामध्ये 133 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 21, 2022 | 6:40 PM

  1. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणं शिवजंयती साजरी, शिवसेनेचा मुंबई विमानतळावर कार्यक्रम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंची उपस्थिती, मनसेकडून शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर मनसेतर्फे पुष्पवृष्टी, वाचा सविस्तर राज ठाकरेंची उपस्थिती तर, शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी आजन्म काम करू, राज ठाकरेंकडून मनसे सैनिकांना प्रतिज्ञा, वाचा सविस्तर कपाळाला माती लावत अमित ठाकरे शिवनेरीसमोर नतमस्तक, ढोलताशाच्या गजरात शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात वाचा सविस्तर
  2. कोल्हापूर उत्तरची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता, भाजपनेच निवडणूक लादली, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा आरोप, वाचा सविस्तर
  3. नवाब मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ, मलिकांची कोठडी 4 एप्रिलपर्यंत वाढवली, ईडीची कोठडी वाढवून देण्याची विनंती मान्य, पाठदुखीचा त्रास असल्यानं मलिकांच्या वकिलांची बेड पुरवण्याची मागणी, वाचा सविस्तर
  4. ज्याला शरद पवार साहेब महत्व देत नाही, ज्याला लोमत्यासारखे वापरतात त्याला आम्ही का महत्त्व द्यायचे? नितेश राणे यांच्याकडून संजय राऊतांवर हल्लाबोल सुरुच, वाचा सविस्तर
  5. उत्तराखंडमध्ये भाजपचं ठरलं, पराभूत पुष्करसिंग धामी यांना पुन्हा संधी, राजनाथ सिंग यांची मोठी घोषणा, वाचा सविस्तर  गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला, प्रमोद सावंत यांची निवडवाचा सविस्तर 
  6. आपकडून राज्यसभेसाठी अशोक मित्तल आणि हरभजन सिंग, राघव चढ्ढा, संदीप पाठक यांच्या नावाची घोषणा, वाचा सविस्तर  तर, काँग्रेसचं राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदही संकटात वाचा सविस्तर
  7. चीनमध्ये मोठी विमान दुर्घटना, बोईंग 737 विमान क्रॅश, जंगलात कोसळल्यावर विमान जळून खाक, 133 प्रवाशांच्या मृत्यूची शक्यता, वाचा सविस्तर
  8. पाकिस्तानाचे पंतप्रधान इमरान खान राजकीय संकटात, 25 मार्चला अविश्वास ठरावावर मतदान, आणीबाणी लागण्याची शक्यता वाचा सविस्तर
  9. द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर मीटूचे आरोप, अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या जुन्या आरोपांवरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण वाचा सविस्तर

इतर बातम्या:

Lucknow Super Giants IPL 2022: ‘त्या’ बांग्लादेशी गोलंदाजामुळे धोनीचा अपमान झाला होता, आता गौतम गंभीर त्यालाच संधी देणार

Yashomati Thakur : प्रज्वला योजनेची चौकशी होणार, ॲड. यशोमती ठाकूर यांची विधानपरिषदेत माहिती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें