AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai News : केळी विकायला चाललेल्या मुंबईतील सुनीता मोरे मृत्यू प्रकरणाला नवीन वळण, फजुल रहमानने तिला दुकानात नेलं आणि..

Mumbai News : विक्रोळी कन्नमवार नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुनीता मोरे मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. फजुल रहमान कुरेशीचा या गुन्ह्यात हात आहे.

Mumbai News : केळी विकायला चाललेल्या मुंबईतील सुनीता मोरे मृत्यू प्रकरणाला नवीन वळण, फजुल रहमानने तिला दुकानात नेलं आणि..
Banana Image Credit source: Representative Image
| Updated on: Aug 31, 2026 | 1:16 PM
Share

विक्रोळी कन्नमवार नगर येथे 32 वर्षीय महिलेच्या मृत्यू प्रकरणात वेगळं वळण लागलं आहे. मृत सुनीता मोरे यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आरोपी फजुल रहमान कुरेशी याला अटक करण्यात आली आहे. मृत सुनीता मोरे शनिवार केळी विकण्यासाठी जात होत्या. त्यावेळी आरोपी फजूल रेहमान मेहरबान कुरेशी याने सुनीता मोरे यांच्यावर अत्याचार करण्यासाठी त्यांना जबरदस्ती मच्छिमार्केट परिसरात बंद असलेल्या दुकानात नेल्याचं समोर आलं आहे.

मोरेंनी बचावासाठी आरडाओरड ओरडा आणि झटापट केली असता फजूलने सुनीता मोरे यांना जीवे ठार मारून तिथून पळ काढला. सुनीता मोरे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा फजूल याला अटक केली. फजूलच्या या कृत्याबाबत लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

वडाळा पूर्वेत तरुणाचा खून

वडाळा पूर्वेत तरुणाचा चाकूने खून. हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण. वडाळा टी.टी. पोलिस ठाण्याच्या हद्दीत जय भवानी माता मंदिराजवळ हत्येची घटना.  मृत सुरेश यादव यांची चाकूने वार करून केली हत्या. पैशांच्या मागणीला विरोध केल्याच्या रागातून आरोपींनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती.आरोपी साहिल उर्फ कसाई, मोहम्मद अयान अहमद हसन शाह आणि इजाज लाडजादे खान उर्फ इज्जी या तिघांना ही पोलिसांनी केली अटक. आरोपींनी सुरेश यांचा हात पकडून चाकूने पोटात वार केल्याचे पोलिस तपासात समोर. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. डिटेक्शन पथकाने तिघांना अटक केली.गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त, वडाळा टी.टी. पोलिसांकडून सुरू.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा