500 कोटींच्या प्रकरणावर राज ठाकरे यांचं मोठं विधान; म्हणाले, जरांगेंच्या विरोधात…
मनोज जरांगे पाटील यांनी काल एक क्लिप व्हायरल करून सत्ताधाऱ्यांची झोप उडवून दिली आहे. या क्लिपमुळे भाजप अधिक गोत्यात आला आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांनी 500 कोटी घेतले आणि ते मनोज जरांगेंना दिले असा दावा या क्लिपमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ही क्लिप आली कुठून? यातील प्लान किती भयंकर आहे. मनोज जरांगेंच्या विरोधात चाललंय काय? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

Breaking News

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us