AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, संकल्प गुप्ता भारताचा 71 वा ग्रँडमास्टर, नागपुरात आगमन होताच पुढचं लक्ष्य सांगितलं!

संकल्प गुप्ता हा भारताचा 71 वा ग्रँडमास्टर ठरला आहे. ग्रॅंडमास्टर बनवलेल्या नागपूरातील 18 वर्षांचा बुद्धीबळपटू संकल्प गुप्ता याचं नागपूरात आगमन झालंय. सलग तीन स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या संकल्प गुप्ताने अवघ्या 24 दिवसांत तीन ग्रँडमास्टर नॉर्म गाठले. नागपुरात आगमन झाल्यानंतर संकल्प गुप्ताने पत्रकारांशी संवाद साधला.

| Edited By: Akshay Adhav | Updated on: Nov 11, 2021 | 10:42 AM
Share
संकल्प गुप्ता हा भारताचा ७१वा ग्रँडमास्टर ठरला आहे. नागपूरचा 18 वर्षीय संकल्प देशातील सर्वात वेगवान ग्रँडमास्टर बनला आहे. त्याने २४ दिवसांत तीन स्पर्धा आणि तीन ग्रँडमास्टर नॉर्म मिळवून हा टप्पा गाठला. सर्बियाच्या अरंडजेलोवाक येथे झालेल्या GM Ask 3 राऊंड रॉबिन स्पर्धेत 6.5 गुणांसह दुसरे स्थान मिळवून संकल्पने तिसरा ग्रँडमास्टर नॉर्म गाठला. 

1 / 4
 सलग तीन स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या संकल्प गुप्ताने अवघ्या 24 दिवसांत तीन ग्रँडमास्टर नॉर्म गाठले. नागपुरात आगमन झाल्यानंतर संकल्प गुप्ताने पत्रकारांशी संवाद साधला.

सलग तीन स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या संकल्प गुप्ताने अवघ्या 24 दिवसांत तीन ग्रँडमास्टर नॉर्म गाठले. नागपुरात आगमन झाल्यानंतर संकल्प गुप्ताने पत्रकारांशी संवाद साधला.

2 / 4
 “2022 पर्यॅत तो 2600 यलो रेटिंग मिळवू इच्छितो आणि त्यानंतर 2700  रेटिंगसह ‘सुपर ग्रॅंडमास्टर’ व्हायचंय, स्वप्न असल्याचं बुद्धीबळपटू संकल्प गुप्ता यांनी सांगितलं.

“2022 पर्यॅत तो 2600 यलो रेटिंग मिळवू इच्छितो आणि त्यानंतर 2700 रेटिंगसह ‘सुपर ग्रॅंडमास्टर’ व्हायचंय, स्वप्न असल्याचं बुद्धीबळपटू संकल्प गुप्ता यांनी सांगितलं.

3 / 4
सर्बियातील तीन बुद्धीबळ स्पर्धांमध्ये 2501 येलो रेटिंग संपादीत करत, संकल्प गुप्ता यांनी भारताचा 71 वा ग्रॅंडमास्टर होण्याचा मान मिळवलाय आणि संकल्प यांनी नागपुरच नाही तर महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.

4 / 4
Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती