AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरकरांवर नव संकट, डेंग्यूचा कहर, एका दिवसात 93 रुग्णांची वाढ

नागपुरात डेंग्यूचा कहर पाहायला मिळाला आहे. एका दिवसात नागपूरमध्ये डेंग्यूचे 93 रुग्ण समोर आले आहेत. तर, नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग अ‌ॅलर्ट झाला आहे.

नागपूरकरांवर नव संकट, डेंग्यूचा कहर, एका दिवसात 93 रुग्णांची वाढ
डेंग्यूचे रुग्ण वाढले.
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Sep 16, 2021 | 3:35 PM
Share

नागपूर : नागपूरमध्ये कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. मेडिकलच्या विद्यार्थ्यांपाठोपाठ पुण्याला प्रशिक्षणासाठी गेलेल्या 12 पोलिसांना कोरोना संसर्ग झाल्यानं नागपूरकरांची चिंता वाढली आहे. आता नागपूरकरांवर आणखी एक संकट आलं आहे. नागपुरात डेंग्यूचा कहर पाहायला मिळाला आहे. एका दिवसात नागपूरमध्ये डेंग्यूचे 93 रुग्ण समोर आले आहेत. तर, नागपूर महापालिकेचा आरोग्य विभाग अ‌ॅलर्ट झाला आहे. पालिकेकडून घरांची तपासणी करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात देखील पालिकेकडून घरांची पाहणी करण्यात आली होती.

एका दिवसात 93 रुग्ण आढळले

नागपूरात डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. नागपुरात एका दिवसांत 93 च्या वर रुग्ण आढळले आहेत. नागपूर महानगरपालिकेनं 8484 घरांची तपासणी केली आहे. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाला गेल्या 24 तासांत 303 घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या आहेत.

डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने लोकांमध्ये भिती

नागूपरमध्ये कोरोना विषाणू ससंर्गाच्या रुग्णांची वाढ हळूहळू होत आहे. दुसरीकडं आता डेंग्यूनं ही डोकं वर काढलं आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्यानं नागरिक धास्तावलेले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागपूरमधील मेडीकल आणि मेयोमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत.

ऑगस्ट महिन्यात 9800 घरात आढळल्या आळ्या

नागपूर शहरात आरोग्य विभागाला 9 हजार 800 पेक्षा जास्त घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या होत्या. त्यावेळी नागपूरकरांना कोरोना विषाणू संसर्गानंतर आता डेंग्यूला सामोरं जाव लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

सर्वेक्षणातून भयावह स्थिती उघड

नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून शहरात डेंग्यूची भयावह स्थिती उघड झाली होती. डेंग्यूच्या आळ्या आढळलेल्या घरांवर कारवाई होणार का? हा प्रश्न याउपस्थित होतं आहे.

1 लाख 85 हजार घरांचं सर्वेक्षण

नागपूर महापालिकेनं 1 लाख 85 हजार घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. नागपूर शहरात जानेवारी ते ऑगस्टपर्यंत 442 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे.

नागपूरमध्ये सर्व पोलिसांची RTPCR होणार

नागपूरमधील एमबीबीबएसचे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं प्रकरण ताजं असताना 12 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं नागपूरमध्ये खळबळ माजली होती. पुणे येथे ट्रेनिंग साठी गेलेल्या 12 पोलीस कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागपूर पोलीस दलाची चिंता वाढली आहे. 12 जणांना कोरोना झाल्याचं समोर येताच पोलीस दल अलर्ट झालंय. आतापर्यंत 500 पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. नागपूर पोलिस दलातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे.

इतर बातम्या

नाशिकमध्ये डेंग्यू, चिकुन गुन्याचे थैमान; रुग्णांची संख्या तेराशेंच्या घरात

महावितरणला केवळ एक रुपयाच्या मोबदल्यात दिली दीड एकर जमीन, हजारोंच्या घरात प्रकाश

Health Tips : डेंग्यू ताप टाळण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा, यामुळे प्लेटलेट देखील कमी होणार नाहीत!

Nagpur Dengue Update 93 patient admitted in Hospitals of city due to dengue

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?.

Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं.

मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात आंदोलन तापलं

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?.

राहुल गांधींच्या 5 मागण्या, संदेश घेऊन जितेंद्र सिंह आता अमित शाहांच्या भेटीला; मोठा निर्णय होणार?

Hockey News: विश्वचषकासाठी भारतीय हॉकी संघ जाहीर, अनुभवी हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपदाची जबाबदारी.

Hockey News: विश्वचषकासाठी भारतीय हॉकी संघ जाहीर, अनुभवी हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपदाची जबाबदारी

राहुल गांधी आणि अखिलेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले… ठिय्या आंदोलनाविरोधात पोलिस एक्शन मोडवर.

राहुल गांधी आणि अखिलेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले… ठिय्या आंदोलनाविरोधात पोलिस एक्शन मोडवर