AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik MNS Audio Viral : मीर जाफर दिख रहे आप के वंशज, मनसेच्या भोंग्याचं समर्थन करणाऱ्या नगरसेवकाला फोन करुन त्रास

राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे काढण्याच्या भूमिकेला समर्थन देणारे नाशिक येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सलीम शेख यांच्याविरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. त्यांना फोन करून शिवीगाळ केली जात आहे. फोनची ऑडिओ क्लीप टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.

Nashik MNS Audio Viral : मीर जाफर दिख रहे आप के वंशज, मनसेच्या भोंग्याचं समर्थन करणाऱ्या नगरसेवकाला फोन करुन त्रास
प्रातिनिधिक छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Apr 07, 2022 | 3:16 PM
Share

नाशिकः राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदीवरील भोंगे काढण्याच्या भूमिकेला समर्थन देणारे नाशिक येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नगरसेवक सलीम शेख यांच्याविरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. त्यांना फोन करून शिवीगाळ केली जात आहे. नाही ते बोलले जात आहे. तुम्ही मुस्लिम असूच शकत नाही. तुमची डीएनए (DNA) टेस्ट करून घ्या, असा अजब सल्ला फोन करणारे देत आहेत. भोंगे काढताय, तर तुम्ही स्वतः हनुमान चालीसा देखील सुरू करा, असे आवाहनही फोनवरील व्यक्तीने केले आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण जामनेरचे उपनगराध्यक्ष जावेद मुल्ला असल्याचे शेख यांना सांगितले. या प्रकरणावरून सध्या मनसेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये संताप आहे. या प्रकरणावरून येणाऱ्या काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई, पुणे, नाशिकसह 18 महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर या वादाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनसे नगरसेवक सलीम शेख यांना त्रास येणाऱ्या फोनची ऑडिओ क्लीप टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.

अशी आहे ऑडिओ क्लीप

फोन करणारा – सलीम भाई, आपने प्रतिक्रिया दी ही, आप प्रतिक्रिया पे आप सहमत है आपके ? क्या आपने जो बोला, वो बिल्कुल सही बोला है?, की मस्जिद मे भोंगे सहीं नहीं है.

सलीम शेख – नहीं नहीं, मैने प्रतिक्रिया क्या दिया, मेरी प्रतिक्रिया आप ठिकसे पढो, फिर आपको समझ मे आयेगा.

फोन करणारा – हां जी, क्या दिया आपने प्रतिक्रिया?

सलीम शेख – मैने हायकोर्ट का निर्णय बोला. मै उसके उपर बोला हूं, मै कानून के उपर बोला हूं, बाकी कुछ नहीं बोला हूं.

फोन करणारा – अच्छा तो, राज ठाकरे का आप समर्थन कर रहे है, तो उनके समर्थन मे आपने हनुमान चालिसा भी पढना चाहिये.

सलीम शेख – नहीं नहीं, क्यो पढेंगे ?

फोन करणारा – नहीं पढना चाहिए…भगवे की बात से मुत्तफिक हुये मनसे की तरफ से तो हनुमान चालिसा भी उन पॉलिसी मे से एक है,मनसे की.

फोन करणारा – हॅलो…

सलीम शेख – जी…

फोन करणारा – हनुमान चालिसा का भी करो ना आयोजन आप.

सलीम शेख – मै क्यों करुंगा भाई.

फोन करणारा – नहीं करना चाहिए आपने ऐसा…

फोन करणारा – आप जब भोंगे का विरोध कर रहे है…जो बरसो-बरससे चलती आर रही पद्धत है. आप मुस्लीम होने के नाते भी उसको अगर विरोध करते है. तो आपने हनुमान चालिसा भी पढा तो कोई फरक नही पडने वाला है.

सलीम शेख – नहीं, मै कल प्रेस लेने वाला हूं.

फोन करणारा – नहीं आपने हनुमान चालिसा पढना चाहिये.

सलीम शेख – नहीं नहीं, कल मै प्रेस ले रहा हूं.

फोन करणारा – अच्छा आप तो ऐसा लगता है की, मीर जाफर..मीर जाफर के दिख रहे है आप वंशज.

फोन करणारा – मेरा नाम जावेद मुल्लाजी है, मैं जामनेर से बोल रहा हू, माजी उपनगर अध्यक्ष हूं. मेरा नाम लिख लिजीए आप, और आप मीर जाफर और मीर काफीन के उपर दिख रहै है आप.

फोन करणारा – आपका का DNA भी टेस्ट करा लो आप. आपका DNA टेस्ट करा लो, आप मुस्लीम हो ही नही सकते.

फोन करणारा – आप एक, झुठे पद के लिए..हॅलो आप एक झुठे पद के लिये, अपने कॉम का सौदा करते होगे आप.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.