AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीमध्ये कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवशी 303 नव्या रुग्णांची नोंद

सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचा विस्फोट झाला आहे. एकाच दिवसात तब्बल 303 नव्या कोरोनाबाधित  रुग्णांची नोंद झाली आहे. 303 नव्या कोरोनाबाधितांसह जिल्ह्यातील सक्रीय कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 955 वर पोहोचला आहे.

सांगलीमध्ये कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवशी 303 नव्या रुग्णांची नोंद
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 10:09 PM
Share

सांगली : सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचा विस्फोट झाला आहे. (Sangli Corona Update) एकाच दिवसात तब्बल 303 नव्या कोरोनाबाधित  रुग्णांची नोंद झाली आहे. 303 नव्या कोरोनाबाधितांसह जिल्ह्यातील सक्रीय कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 955 वर पोहोचला आहे. तर आज दिवसभरात 77 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 303 नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सांगली महापालीका क्षेत्रातील 122 जणांचा समावेश आहे. तर उर्वरित रुग्ण हे ग्रामिण भागामधील आहेत. सागलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना संर्गाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजनांची अमंलबजावणी करण्यात येत आहे. प्रतिबंधामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार कोरोना नियमांचे पालन करण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

शहरी भागातील रुग्णांचे प्रमाण अधिक

दरम्यान सांगली महापालिका क्षेत्र आणि सांगली ग्रामीणमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असलयाचे दिसून येत आहे. विशेष: शहरी भागातील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. आज दिवसभरात तब्बल 303 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 122 रुग्ण हे सांगली महापालिका क्षेत्रातील आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.

प्रशासनाकडून कोरोना नियम पाळण्याचे आवाहन

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या पहाता जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्याचे, गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच जे नागरिक कोरोना नियमांचे उल्लंघन करताना आढळून येतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे. मात्र तरी देखील अनेक नागरिक हे कोरोना नियमांचे उल्लंघन करत असल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

‘आई आता आपण काय करायचं गं?’ अपघातात दगावलेल्या सलीलच्या मुलाचा सवाल, कुटुंब संकटात!

पीएनबीच्या ग्राहकांना अलर्ट: बँक सेवा शुल्कात बदल, लॉकरच्या दरात वाढ

गोवा, उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत पवार, राऊतांचं मोठं भाकित, चंद्रकांतदादा म्हणतात ‘मुख्यमंत्री कधी बाहेर पडणार ते सांगा’!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.