AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुत्रं धुण्याच्या नादात तीन भावंडं वाहून गेली, तिघांचाही शोध सुरु, कुत्र्याचा मृतदेह सापडला

ही ह्रदयद्रावक बातमी सांगलीतून. आटपाडी तालुक्यात घानंद नावाचं गाव आहे (Three Brothers Drown ). याच गावात तीन भावंडं ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडलीय.

कुत्रं धुण्याच्या नादात तीन भावंडं वाहून गेली, तिघांचाही शोध सुरु, कुत्र्याचा मृतदेह सापडला
Sangli Brothers Drown
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 7:55 AM
Share

सांगली : ही ह्रदयद्रावक बातमी सांगलीतून. आटपाडी तालुक्यात घानंद नावाचं गाव आहे (Three Brothers Drown ). याच गावात तीन भावंडं ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडलीय. यात दोन सख्खे भाऊ तर एक चुलत भाऊ आहे. विशेष म्हणजे ही तीनही भावंडं ओढ्यावर कुत्रं आणि मासे धुण्यासाठी गेली होती. त्यातच ती वाहून गेली (Sangli News Three Brothers Drown In Runnel During Washing Dog Search Operation Starts).

काळीज पिळवटून टाकणाऱ्या ह्या घटनेत कुत्रंही वाहून गेलं. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सापडला आहे. तीनही भावंडांचा मात्र अजूनही शोध सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत ही शोध मोहिम सुरु होती पण फार काही हाताला लागलं नाही. आज पुन्हा सकाळी शोध मोहिम सुरु झाली असून लवकरात लवकर तीनही भावंडं सापडावीत म्हणून प्रार्थना केली जातेय. आनंदा लक्ष्मण व्हनमाने, विजय लक्ष्मण व्हनमाने हे दोन सख्खी भावंडं असून त्यांचं प्रत्येकी वय 14 आणि 17 वर्षे आहे. तर वैभव लहू व्हनमाने हा 14 वर्षांचा असून तो चुलत भाऊ आहे.

(ही बातमी अपडेट होत असून तातडीनं सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत)

Sangli News Three Brothers Drown In Runnel During Washing Dog Search Operation Starts

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.