AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या नातेवाईकांचा गंभीर, थेट म्हणाले, आत्महत्येच्या काही मिनिटे…

मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने टोकाचे पाऊस उचलले असून थेट आत्महत्या केली. आता कुटुंबियांकडून गंभीर आरोप केली जात आहेत. हेच नाही तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे त्यांनी म्हटले.

पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या नातेवाईकांचा गंभीर, थेट म्हणाले, आत्महत्येच्या काही मिनिटे...
Pankaja Munde PA Anant Garje
| Updated on: Nov 23, 2025 | 10:25 AM
Share

मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. या आत्महत्येबद्दल माहिती मिळताच पंकजा मुंडे यांनी आपले सर्व नियोजित दाैरे रद्द केले आहेत. मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळताच कुटुंबिय वरळी पोलिस ठाण्यात पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, अगदी काही महिन्यापूर्वीच अनंत गर्जेचे लग्न थाटामाटात पार पडले. कुटुंबियांकडून गंभीर आरोप केली जात असून ही आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्यासोबत पीए म्हणून अनंत गर्जे काम करतोय. नुकताच मुलीच्या मामांनी खळबळजनक खुलासा केला. नक्की मुलीने आत्महत्या का केली? हेच त्यांनी सांगत अनंत गर्जेवर गंभीर आरोप केले.

मुलीच्या मामाने मुंबईतील वरळी पोलिस स्टेशनमध्ये टीव्ही9 ला माहिती देताना सांगितले की, अनंत गर्जे आणि आमच्या मुलीमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. दोघांमध्ये सतत भांडणे करत. तिने याबद्दल सर्व माहिती तिच्या वडिलांना दिली. अनंत गर्जे याचे बाहेर काही संबंध होते. याबद्दल तिला कळाले. यावरून दोघांमध्ये वाद होता. मुलीने त्याला सोडून दिले आणि परत या गोष्टी करू नको म्हणून सांगतिले.

बायकोने सांगितल्यानंतरही तो सतत चॅटिंग करत होता. याबद्दल तिने आपल्या वडिलांकडे काही स्क्रीनशॉर्टही टाकले. ज्यादिवशी मुलीने आत्महत्या केली, त्यादिवशी दोघांमध्ये खूप जास्त भांडणे झाली. तिने वडिलांना फोन देखील केला. या भांडणादरम्यानच तिने स्वत:ला संपवल्याचे अनंत गर्जेने सांगितले. ज्यावेळी मुलगी स्वत:ला संपवत होती, त्यावेळी अनंत गर्जे हा घरात होता, असेही त्याने आम्हाला सांगितले.

त्यानंतर तोच आमच्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेला, तोपर्यंत तो तिथेच होता. त्यानंतर तो गेला. आमचे एकच म्हणणे आहे की, आमच्या मुलीला न्याय मिळावा. बाकी माहिती तुम्हाला मुलीचे वडील देतील. माझी बहीण मुलीचे वडील आम्ही बीडवरून आलो आहोत. अजूनही गुन्हा दाखल झाला नाही. माझी बहीण मुलीच्या जाण्याने रडत आहे. कुटुंबियांकडून ही आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा दावा केला जात आहे.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला