AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati scandal : “द कॅफे रॉयल 10” च्या कंपार्टमेंटमध्ये रंगायचे अश्लील चाळे, प्रत्येकवेळी नवीन मुलगी; फोटो काढून…

अमरावती व परतवाडा येथील मुलींच्या लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. ब्लॅकमेलिंग, कॅफेमधील अश्लील चाळे आणि आरोपी अहमद अयानची क्रूर कार्यपद्धती उघड झाली आहे. आतापर्यंत 8 आरोपींना अटक झाली असून, 'द कॅफे रॉयल 10' ची भूमिका आणि आरोपी कशा प्रकारे मुलींना जाळ्यात ओढत होता, याचे तपशील तपासात समोर येत आहेत.

Amravati scandal : द कॅफे रॉयल 10 च्या कंपार्टमेंटमध्ये रंगायचे अश्लील चाळे, प्रत्येकवेळी नवीन मुलगी; फोटो काढून...
| Updated on: Apr 18, 2026 | 11:31 AM
Share

अमरावती येथील मुलींचं झालेलं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले, या प्रकरणात रोज नवनवी धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. ब्लॅकमेलिंग करण्याच्या उद्देशाने हे व्हिडीओ व्हायरल करण्यात आले होते. मुख्य आरोपी अहमद अयान आणि त्याचा मित्र उझेर खान यांच्यात वाद झाल्यानंतर उझरेनच त्याच्याकडे असलेले मित्राचे व्हिडीओ सोशल साईट्सवर व्हायरल केल्याचेहीव उघड झाले होते. पैशांच्या मुद्यावरून झालेल्या वादानंतर उझेरने मित्राला दगा देत त्याचे व्हिडीओ एकेक करून सोशल साईट्सवर टाकले होते. या केसमध्ये आत्तापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून आता मोठी अपडेटही समोर आली आहे.

परतवाडा मुलींचे लैंगिक शोषण व व्हिडिओ व्हायरल प्रकरण आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. आरोपी अयान हा ज्या कठोर नाका भागातील फ्लॅटवर मुलींचे लैंगिक शोषण करत होता, त्याच कठोर नाका भागात असलेल्या “द कॅफे रॉयल 10” मध्ये देखील तो मुलींना घेऊन यायचा. एवढंच नव्हे तर एका मुलीसोबत प्रेमभंग झाल्यानंतर तो दुसऱ्या मुलींना देखील प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, अशी माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर पहिल्या प्रेयसीला डिवचण्यासाठी, दुसऱ्या तरूणीसोबत काढलेले फोटो तो तिथे टाकायचा असाही प्रकार उघडकीस आला आहे.

“द कॅफे रॉयल 10” च्या कंपार्टमध्ये रंगायचे अश्लील चाळे

परतवाडामध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून बरीच धक्कादाय माहिती उघड झाली आहे. आरोपी अयान हा ज्या कठोर नाका भागातील फ्लॅटवर मुलींचे लैंगिक शोषण करत होता त्याच भागात असलेल्या “द कॅफे रॉयल 10” मध्ये देखील तो मुलीांना घेऊन जायचा. एवढंच नव्हे तर या कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी अयान हा कॅफे चालकाला चारशे रुपये द्यायचा. या कॅफेमध्ये प्रत्येक कपल्सला बसण्यासाठी वेगवेगळे सुरक्षित कंपार्टमेंट आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आरोपी अयान हा अमरावतीसह अचलपूर, परतवाडा मधील कॅफेमध्ये मुलींना घेऊन जायचा. एवढंच नव्हे तर त्या कंपार्टमेंटमध्ये मुलामुलींचे अश्लील चाळेही चालत होते, असंही उघड झालं आहे. याप्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी अयानला या ठिकाणी चौकशीसाठी आणलं होतं. काल पोलिसांनी या कॅफे चालकाची चौकशी केली असून कॅफेचा पंचनामा देखील केला आहे.

एकीशी प्रेमभंग झाल्यावर दुसरीला ओढायचा जाळ्यात

अयानचीमोडस ऑपरेंडी देखील समोर आली आहे. पहिल्या एका मुलीसोबत प्रेमभंग झाल्यानंतर आरोपी अयाना हा दुसऱ्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. एवढंच नव्हे तर आपल्या पहिल्या प्रेयसीला डीवचण्यासाठी तो दुसऱ्या तरुणीसोबत काढलेले फोटोदेखील तिथे टाकायचा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अयान याने आठ युवतींना आपल्या प्रेम जाळ्यात ओढलं होतं अशीही माहिती उघड झाली. यापैकी दोन मुलींना अमरावतीच्या, मानव सुगंधी त्याच्या फ्लॅटवर नेऊन तिथे या दोन मुलींच लैंगिक शोषण केल्याची कबुली दिल्याची धक्कादायत माहिती उघड झाली आहे.

ज्या तरुणींचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले त्या तरुणी आणि कुटुंब मानसिक धक्क्यात

दरम्यान या प्रकरणात आरोपी अयान सोबत ज्या तरुणींचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले, त्या तरुणी आणि त्यांचे कुटुंब मानसिक धक्क्यात असल्याचे समोर आले आहे. आरोपी अयानने प्रेमाचा खोटा आव आणून फसवणूक आणि शोषण केल्याने तरुणीना पश्चाताप होतोय. व्हिडिओ परतवाडा शहरात वायरल झाल्याने समाजामध्ये आपली बदनामी झाल्याची कुटुंबीयांची भावना आहे. यामुळे आपली सामाजिक बदनामी होईल, अशी भीती या तरुणी आणि कुटुंबियांना वाटत असून त्यामुळेच त्या अयान विरोधात पोलिसात जात नाहीयेत, असं समजतंय.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका