केंद्र सरकारचं ‘हे’ पाऊल सकारात्मक, पण आता सर्वांना समान संधीही द्या; रोहित पवारांची मोदींना विनंती

आवश्यक तंत्रज्ञान आणि जपानी भाषा अवगत असणाऱ्या भारतीय तरूणांना जपानमधील 14 विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. | Rohit Pawar

केंद्र सरकारचं 'हे' पाऊल सकारात्मक, पण आता सर्वांना समान संधीही द्या; रोहित पवारांची मोदींना विनंती
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 11:15 AM

मुंबई: भारत आणि जपान यांच्यात झालेल्या कौशल्य हस्तांतरण (specified skilled workers) कराराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenda Modi) यांची प्रशंसा केली आहे. केंद्र सरकारने जपानशी केलेला हा करार स्वागतार्ह पाऊल असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र, या करारातून उपलब्ध होणाऱ्या संधीचा सर्व राज्यांना समान लाभ मिळावा, अशी विनंतीही रोहित पवार यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे. (NCP leader urges (PM Narenda Modi to give equal benefit of opportunity to all states)

या करारामुळे भारत आणि जपान यांच्यातील भागीदारी आणि सहकार्याला संस्थात्मक चौकट प्राप्त होणार आहे. त्यामुळे आवश्यक तंत्रज्ञान आणि जपानी भाषा अवगत असणाऱ्या भारतीय तरूणांना जपानमधील 14 विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. परिणामी भारतातील कुशल मनुष्यबळ जपानमध्ये पाठवणे सोपे होईल. मात्र, हे करताना देशातील प्रत्येक राज्यातील तरुणांना समान संधी मिळावी, अशी माझी तुमच्याकडे विनंती असल्याचे रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले.

संबंधित बातम्या :

रोहित पवारांचं थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र; म्हणतात…

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात रोहित पवारांचं नाईट आऊट

उद्या मलाही ईडीची नोटीस येऊ शकते: रोहित पवार

(PM Narenda Modi to give equal benefit of opportunity to all states)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.