AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठा विजय…. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द; आता लढा या गोष्टीसाठी

पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मादाय आयुक्तांकडून जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्वात मोठा विजय.... पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर रद्द; आता लढा या गोष्टीसाठी
| Updated on: Oct 30, 2025 | 2:15 PM
Share

पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मादाय आयुक्तांकडून जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले.

गेल्या महिन्याभरापासून पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण गाजत आहे. या प्रकरणाची सुनावणी धर्मादाय आयुक्तांसमोर सुरू होती. या  सुनावणीदरम्यान युक्तिवाद झाले, दोन्ही बाजू समजून घेतल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी या जमीन व्यवहाराला जे मान्यता देणारी ऑर्डर अखेर रद्द केली आहे. 4 एप्रिल  2025 रोजी धर्मादाय आयुक्त यांनी या व्यवहारासंदर्भात दिलेले स्वतःचे आदेश मागे घेतले. त्यामुळे हा व्यवहार पूर्णपणे रद्द ठरवण्यात आला आहे.

आता नवा लढा कशासाठी ?

मात्र या जमीन व्यवहारासाठी गोखले बिल्डर यांनी ट्रस्टला 230 कोटी रुपये दिले होते. ते पैस परत मिळवण्यासाठी गोखले बिल्डरला आता सिव्हिल कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. शिवाय स्टँप ड्यूटीटाही एक महत्वाचा मुद्दा आहे, ती स्टँप ड्यूटीही परत मिळवण्यासाठी मंत्रीमंडळाचा जो निर्णय असेल किंवा सरकार यावर काय तोडगा काढतं किंवा कोर्टात धाव घेतल्यावर कोर्टात त्यावर काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मात्र 230 कोटींचा जैन बोर्डिंगचा जमीनीचा जो  वादग्रस्त मुद्दा होता , जो व्यवहरा झाला होता तो अखेर रद्द ठवण्यात आला आहे.  धर्मादाय आयुक्तांनी जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. थोड्याच वेळात या निकालाची प्रत प्राप्त होईल, त्यामध्ये काय निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत, ते पाहणही अत्यंत महत्वाचं असेल.

स्टँप ड्युटी परत मिळवण्यासाठी गोखले बिल्डरकडून युक्तिवाद

हा व्यवहार रद्द झाल्यावर स्टँप ड्युटीची जी 25-30 कोटींची रक्कम आहे ती परत मिळवण्यासाठी काय करावं लागेल,  भरलेली स्टँपड्यूटी परत करण्याचे आदेश तुम्ही द्या  अशी विनंती गोखले बिल्डरांच्या वकिलांनी केली होती.

मात्र धर्मादाय आयुक्त यांनी असं स्पष्ट केलं की स्टँप ड्यूटी परत करण्याचे आदेश मी देऊ शकत नाही, ते माझ्या अधिकारात येत नाही.  त्यासाठी जो निर्णय तुम्हाला महत्वाचा वाटेल, स्टँप ड्यूटीच्या रक्कमेचं काय करायचं ते तुम्ही चर्चा करून ठरवा, निर्णय घ्या.  या सर्व प्रक्रियेसाठी 4 आठवड्यांची मुदत मागण्यात आलेली आहे. मात्र जैन समाजाच्या वकिलांनी 2 आठवड्यांची मुदत पुरेशी आहे असं सांगितलं.

आम्ही दिलेली 230 कोटी इतकीच रक्कम आम्हाला व्यवहार रद्द झाल्यानंतर परत हवी आहे. व्यवहार रद्द होऊन पैसे परत देण्यास उशीर झाला तरी आम्ही त्यांचे व्याज घेणार नाही असे गोखले बिल्डरच्या वकिलांनी सांगितलं.  स्टँप ड्युटीता मुद्दा कसा सोडवला जातो, ते पाहणं येत्या काळात महत्वाचं ठरेल.

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..