AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railways : अहमदाबाद-पुणे दरम्यान धावणार दुरंतो स्पेशल ट्रेन, ‘या’ तारखेपासून करा बुकिंग

अहमदाबाद-पुणे सुपरफास्ट दुरंतो विशेष ट्रेन (Superfast Duronto Special) चालवण्याची घोषणा केली आहे. दुरांतो स्पेशल अहमदाबाद-पुणे (Ahmedabad-Pune) दरम्यान 16 मार्चपासून सुरू होईल.

Indian Railways : अहमदाबाद-पुणे दरम्यान धावणार दुरंतो स्पेशल ट्रेन, 'या' तारखेपासून करा बुकिंग
भारतीय रेल्वे
| Edited By: | Updated on: Mar 14, 2021 | 11:05 AM
Share

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांची मागणी आणि सोयी लक्षात घेत अहमदाबाद-पुणे सुपरफास्ट दुरंतो विशेष ट्रेन (Superfast Duronto Special) चालवण्याची घोषणा केली आहे. दुरांतो स्पेशल अहमदाबाद-पुणे (Ahmedabad-Pune) दरम्यान 16 मार्चपासून सुरू होईल. (irctc western railway news ahmedabad and pune ticket booking indian railways superfast duronto special train between from 15th march)

पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार (Western Railway), 02297 अहमदाबाद-पुणे दुरंतो स्पेशल ही गाडी 16 मार्च 2021 पासून आठवड्यातून 3 दिवस धावेल. जे अहमदाबादहून मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी 22:30 वाजता धावेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 07:10 वाजता पुण्याला पोहोचेल.

त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 02298 पुणे-अहमदाबाद विशेष ट्रेन 15 मार्च 2021 पासून आठवड्यातून 3 दिवस धावेल. जे सोमवारी, गुरुवार आणि शनिवारी पुण्याहून 21:30 वाजता अहमदाबादला पोहोचेल आणि सकाळी 06:25 वाजता अहमदाबादला पोहोचेल.

अधिक माहितीनुसार, ही ट्रेन वसई रोड आणि लोणावळा स्थानकावर थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसीचे डबे असतील. ट्रेन नंबर 02297 चे बुकिंग 15 मार्च 2021 पासून पीआरएस काउंटरवर आणि आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर सुरू होईल.

इतकंच नाहीतर लोकमान्य टिळक टर्मिनस-एर्नाकुल सुपरफास्ट दुरंतो (01223) दर आठवड्यात मंगळवार आणि शनिवारी 20.50 वाजता लोकमान्य टर्मिनसमधून सुटेल. जे दुसर्‍या दिवशी 18.10 वाजता एर्नाकुलमला पोहोचेल. ही ट्रेन 16 मार्च ते 8 जून दरम्यान कार्यरत असेल.

त्या बदल्यात ही गाडी लोकमान्य टिळकांना एर्नाकुलमहून बुधवार आणि रविवारी रात्री 21.30 वाजता मुंबईसाठी सोडेल. दुसर्‍या दिवशी ही गाडी दुपारी 18.15 वाजता मुंबईला पोहोचेल. ही ट्रेन 17 मार्च ते 6 जून या कालावधीत कार्यरत असेल. (irctc western railway news ahmedabad and pune ticket booking indian railways superfast duronto special train between from 15th march)

संबंधित बातम्या – 

“इंदापूर तालुक्‍यात विकासाचा महापूर आणतोय, विरोधकांनी शांतच बसावं”, दत्तात्रय भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना खोचक सल्ला

बेळगावात सीमा प्रश्न चिघळला, दोन्ही राज्यांकडून एसटी बंद केल्याने प्रवाशांचे हाल

पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या, अजितदादांची मोदी सरकारकडे मागणी

(irctc western railway news ahmedabad and pune ticket booking indian railways superfast duronto special train between from 15th march)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...