AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात लोकप्रतिनिधींच्या घरात चोरी, आमदार माधुरी मिसाळ यांच्या जाऊबाईंचे 18 लाखांचे दागिने लंपास

भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या राहत्या घरातून 18 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे (Jewellery stolen from BJP MLA Madhuri Misal's residence)

पुण्यात लोकप्रतिनिधींच्या घरात चोरी, आमदार माधुरी मिसाळ यांच्या जाऊबाईंचे 18 लाखांचे दागिने लंपास
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 12, 2020 | 5:04 PM
Share

पुणे : भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या राहत्या घरातून 18 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. माधुरी मिसाळ यांच्या लहान जाऊ ममता मिसाळ यांच्या बेडरुममधून हे दागिने लंपास झाले आहेत. लग्नात घालण्यासाठी काढलेले दागिने बेडरुमच्या तिजोरीवर ठेवले असता चोरण्यात आले, अशी माहिती ममता यांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी ममता मिसाळ यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे (Jewellery stolen from BJP MLA Madhuri Misal’s residence).

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ममता मिसाळ या वानवडी येथील फेअर रस्त्यावरील दोन नंबरच्या बंगल्यात राहतात. त्यांच्यासोबत पती, मुले, जाऊ आमदार माधुरी मिसाळ आणि त्यांची दोन मुले असे एकत्र राहतात (Jewellery stolen from BJP MLA Madhuri Misal’s residence).

बंगल्यामध्ये काम करण्यासाठी सात महिला कामगार आहेत. यातील काही महिला ममता यांच्या बेडरुममध्ये साफसफाईचे काम नियमितपणे करतात. 28 नोव्हेंबर रोजी ममता या लग्नात दागिने घालण्यासाठी तिजोरीवर ठेवलेला सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्‍स काढण्यासाठी गेल्या. मात्र त्यांना तेथे बॉक्‍स सापडला नाही.

या बॉक्‍समध्ये हिऱ्यांनी मढवलेला 14 लाखांचा सोन्याचा हार आणि एक हिरे आणि मोतींनी मढवलेले चार लाखाचे सोन्याचे ब्रेसलेट होते. या दोन्ही हारांची किंमत 18 लाख इतकी आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : आता Aadhaar प्रमाणे Voter ID सुद्धा डिजीटल; सोबत ठेवण्याचं टेन्शन संपणार

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...