AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात श्वानांसोबत क्रूर वागणूक, थेट मनेका गांधींचा हस्तक्षेप, 12 श्वान जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे सोपवणार

खासदार मनेका गांधी यांनी पुण्यात श्वानांचा अनधिकृत सांभाळ आणि त्यांचे ब्रिडिंग करत त्यांना क्रूरतेने वागणूक दिल्याचा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर हा वाद न्यायालयात पोहचला.

पुण्यात श्वानांसोबत क्रूर वागणूक, थेट मनेका गांधींचा हस्तक्षेप, 12 श्वान जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे सोपवणार
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 5:45 AM
Share

पुणे : खासदार मनेका गांधी यांनी पुण्यात श्वानांचा अनधिकृत सांभाळ आणि त्यांचे ब्रिडिंग करत त्यांना क्रूरतेने वागणूक दिल्याचा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर हा वाद न्यायालयात पोहचला. यावर सुनावणी करताना आता न्यायालयाने मूळ मालकाला या श्वानांचा ताबा देण्यास स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे या श्वानांना जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे देण्यात येणार आहे (Maneka Gandhi complaint about Dog abuse in Pune administration take action).

न्यायालयात पिपल फॉर अॅनिमल्स यांच्यावतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. पिपल फॉर अॅनिमल्सच्या संस्थापक आणि प्रमुख मेनका गांधी यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर पुणे जिल्हा अध्यक्षा पुनीत खन्ना व विनिता टंडन यांनी पोलिसांच्या मदतीने 12 श्वानांची लोणीकंद परिसरातून सुटका केली होती. मे महिन्यात पुनीत खन्ना यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला होता. यावेळी खन्ना व टंडन यांना एका व्यक्तीच्या घरात हे 12 श्वान सापडले होते. ते जप्त करुन आता जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे देण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

संतापजनक ! एकाने कुत्रीला जबरदस्ती पकडलं, दुसऱ्याकडून बलात्कार, तिसऱ्याकडून व्हिडीओ शूट, किळसवाण्या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल

Video | कुत्र्याच्या अंगावर गाडी गेल्याने राग अनावर, दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकमेकांवर दगडफेक, व्हिडीओ व्हायरल

लठ्ठपणा कमी करण्यासाठी कुत्र्यावर शस्त्रक्रिया, अवघ्या 5 दिवसांत 5 किलो वजन घटले

व्हिडीओ पाहा :

Maneka Gandhi complaint about Dog abuse in Pune administration take action

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.