Pune News : पुण्यात कोलवडीमध्ये उद्योजकावर जीवघेणा हल्ला

Pune News : पुण्यात कोलवडी येथे उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. हवेली तालुक्यातील कोलवडी येथे उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

Pune News : पुण्यात कोलवडीमध्ये उद्योजकावर जीवघेणा हल्ला
Big Breaking
| Updated on: Oct 01, 2026 | 9:12 AM

पुण्यात कोलवडी येथे उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. हवेली तालुक्यातील कोलवडी येथे उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गजानन गायकवाड आणि आकाश अडसुळे यांनी हल्ला केल्याची माहिती. हल्ल्यानंतर दोघेही घटनास्थळावरून फरार झाले. या हल्ल्यात सचिन लोणकर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांनी लोणकर यांच्या वाहनाची तोडफोड केल्याचे सीसीटीव्ही मध्ये उघड. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.

(बातमी अपडेट होत आहे)

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us