AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील पहिला दुहेरी उड्डाणपूल रविवारपासून वाहतुकीसाठी खुला ; वाहतूककोंडीला बसणार आळा

या उड्डाण पुलामुळे डेक्कन परिसरातून पश्चिम पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला गती मिळणार आहे. नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला 35  ते 40 हजार वाहने जा-ये करतात. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. नळस्टॉप येथील दुमजली उड्डाणपुलामुळे केवळ पश्चिम पुणेच नाही तर हवेली आणि मुळशी तालुक्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसही वेग येणार आहे.

पुण्यातील पहिला दुहेरी उड्डाणपूल रविवारपासून वाहतुकीसाठी खुला ; वाहतूककोंडीला बसणार आळा
double flyover
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Mar 10, 2022 | 10:45 AM
Share

पुणे-  शहरातील वाहतूक कोंडी(Traffic jam) फोडण्यासाठी व वेगवान वाहतूकसाठी नळस्टॉप येथे उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपुल (Double flyover) रविवार पासून प्रवासासाठी खुला होणार आहे. शहातील वाहतुकीला यामुळे वेग येणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून(From Maharashtra Metro Railway Corporation) पूल महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला असून पुलाच्या विद्युत व्यवस्थेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या उड्डाण पुलाचे उदघाटन विरोधी पक्षनेता देंवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला 35  ते 40 हजार वाहने  जा-ये करतात. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते.

पहिलाच दुमजली उड्डाणपूल

या दुमजली पुलामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. महापालिकेच्या सन 2017-18 अंदाजपत्रकात दुमजली उड्डाणपुलाची संकल्पना तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष आणि विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. जयपूर येथील दुमजली उड्डाणपुलाच्या धर्तीवर शहरात उभारण्यात आलेला हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल आहे.

वाहतूक कोंडीचा तिढा सुटणार

या उड्डाण पुलामुळे डेक्कन परिसरातून पश्चिम पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला गती मिळणार आहे. नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला 35  ते 40 हजार वाहने जा-ये करतात. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. नळस्टॉप येथील दुमजली उड्डाणपुलामुळे केवळ पश्चिम पुणेच नाही तर हवेली आणि मुळशी तालुक्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसही वेग येणार आहे.

अशी आहे उड्डाणपुलाची रचना

पुलाची एकूण लांबी 550 मीटर पुलावरून 4  पदरी वाहतूक पहिल्या मजल्यावरून वाहने, दुसऱ्या मजल्यावर मेट्रो मेट्रो आणि महापालिकेचा संयुक्त प्रकल्प

अमेरिकेची शिष्टाई आली कामी; UAE ने उत्पादन वाढीच्या संकेतांनी खनिज तेलाच्या किंमती घसरल्या

क्षुल्लक कारणावरुन वाद, तरुणाची दगडाने ठेचून हत्या, तैमूर गावात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा

Nagpur Crime | कामाच्या शोधात शिवनीवरून कोराडीला आली, पतीच्या मित्रांनीच केला अत्याचार

Follow Us
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा