AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निधी उभारणार डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांचा मानस, विद्यापीठाला रमेश पाटील यांच्याकडून एक कोटीची देणगी

कोणीही आर्थिक कारणासाठी शिक्षणापासून वंचित राहू नये. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी शैक्षणिक निधी उभारण्याचा मानस अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी वाय पाटील यांनी व्यक्त केला.

गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निधी उभारणार डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांचा मानस, विद्यापीठाला रमेश पाटील यांच्याकडून एक कोटीची देणगी
ajinkya d y patilImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 16, 2025 | 7:06 PM
Share

पुणे : कोणीही आर्थिक कारणासाठी शिक्षणापासून वंचित राहू नये. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी शैक्षणिक निधी उभारण्याचा मानस अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी वाय पाटील यांनी व्यक्त केला.

सामाजिक कार्यकर्ते  रमेश पाटील आणि  मनीषा पाटील यांनी तेजनाथ बाबा यांच्या उपस्थितीत अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाला एक कोटी रुपयांची देणगी दिली. यावेळी डॉ. पाटील बोलत होते. विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर, कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. कमलजीत कौर, सल्लागार  शंकर नारायण, उद्योजक अशोक खांदवे, रमेश पाटील यांचे कुटुंबीय  यावेळी उपस्थित होते.

डॉ. अजिंक्य पाटील म्हणाले, गोरगरीबांसाठी शिक्षण उपलब्ध व्हावे असे स्वप्न मी पाहिले आहे. फी भरता आली नाही म्हणून कोणी शिक्षणापासून वंचित राहिला असे व्हायला नको. त्यासाठीच शैक्षणिक निधी उभारण्याचा मानस आहे. रमेश पाटील यांच्या देणगीने याची सुरूवात झाली आहे.

रमेश पाटील म्हणाले, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. हा संस्कार डॉ. डी. वाय. पाटील यांनी दिला. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर काम करत आहे.डॉ. एकनाथ खेडकर म्हणाले, समाजकार्यात वाहून घेतलेले सर्वच जण वंदनीय असतात. रमेश पाटील यांचे शैक्षणिक कार्य मोठे आहे. तेजनाथ बाबा यांनी या कार्यक्रमास शुभाशिर्वाद दिले.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी