AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे महापालिकेची निवडणूक नेमकी कधी ? इच्छुक उमदेवारांची उत्सुकता शिगेला

ओबीसी राजकीय आरक्षण विषयावरून सुप्रीम कोर्टाने आदेश दिले. त्यानुसार तूर्त तरी हे आरक्षण रद्द झाले. पण, कायद्यातून मार्ग शोधत राज्य सरकारने विधिमंडळात बिल मांडत राज्य निवडणूक आयोगाकडे असलेले सर्व अधिकार आपल्या ताब्यात घेतले आहेत.

पुणे महापालिकेची निवडणूक नेमकी कधी ? इच्छुक उमदेवारांची उत्सुकता शिगेला
PMCImage Credit source: TV9
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Mar 10, 2022 | 6:23 PM
Share

पुणे – आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीची (Municipal elections)उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचनेचा (Ward) आराखडा प्रसिद्ध झाल्यापासून शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र महापालिकेची निवडणूक नेमकी कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्याबद्दल तर्क-वितर्क जोडत आहेत. इतके दिवस ज्यांनी उमेदवारीची जोरदार तयारी केली होती, त्यांनी सध्या सावध भूमिका घेतली असली, तरी वाटचाल सुरूच ठेवली आहे. पण, एकूणच जो आखाडा रंगणार आहे . महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षातील स्थानिक नेते मोठ्या जोमाने तयारी लागले आहेता. याबरोबरच राजकीय पक्षातिला वरिष्ठ  नेत्यांनी शहरातील अनेक इच्छुक व भेटीगाठी वाढवल्या आहेत. पुणे महापालिका निवडणुकीची (Pune Municipal elections)जोरदार तयारी सर्वच पक्षांतील इच्छुकांनी केली आहे.

ओबीसी आरक्षण

ओबीसी राजकीय आरक्षण विषयावरून सुप्रीम कोर्टाने आदेश दिले. त्यानुसार तूर्त तरी हे आरक्षण रद्द झाले. पण, कायद्यातून मार्ग शोधत राज्य सरकारने विधिमंडळात बिल मांडत राज्य निवडणूक आयोगाकडे असलेले सर्व अधिकार आपल्या ताब्यात घेतले आहेत. या बिलावर राज्यपालांची स्वाक्षरी होणे बाकी आहे. ही स्वाक्षरी होताच निवडणुकीची पुढील तयारी राज्य सरकार करू शकेल. पण, येथून पुढची प्रशासकीय प्रक्रिया काय? याचेच अंदाज राजकीय मंडळी बांधत आहेत दरम्यानच्या काळात पुण्यातील प्रभाग रचनाही जाहीर झाली होती. त्यावर हरकती आणि सुनावण्यांचा टप्पाही पार पडला आहे.

महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक

ओबीसी आरक्षणामुळे आता कायदेशीर पेच निर्माण झाल्याने नुकतीच जाहीर झालेली प्रभाग रचना कायम राहील का? की ती नव्याने केली जाईल,  ज्या प्रभागांच्या रचनेबाबत सर्वाधिक आक्षेप आले, त्यांच्याबाबत भूमिका कोण घेणार? कारण एकीकडे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या टप्प्यांची अंमलबजावणी सुरू असताना, दुसऱ्या बाजूला ही सर्व प्रक्रिया राज्य सरकार हाती घेण्याच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे येथून पुढील वाटचाल काय असू शकते, याची उत्तरे ही राजकीय मंडळी शोधत आहेत. दुसरीकडे पुणे महापालिकेत 60 वर्षांनंतर प्रथमच प्रशासक नेमण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हे कामकाज कसे चालेल, याबाबत मार्गदर्शन मागवले जात आहे.

साखळ्यांचा टॉप, जाळीदार स्कर्ट.. उर्फीच्या अतरंगी फॅशनची पुन्हा एकदा चर्चा

Election Result 2022 Live: पंजाबमधील निकाल काँग्रेसला झटका देणारा, शरद पवार पहिल्यांदाच काँग्रेसवर बोलले, ममतादीदींनाही फटकारले

Assembly Election Result 2022 : ‘आता पोपटाचे प्राण फक्त महापालिकेत’, चार राज्यातल्या यशानंतर चंद्रकांत पाटलांकडून शिवसेनेवरचा हल्ला तीव्र

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली