AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरागे यांचा एकनाथ शिंदेंवर थेट 500 कोटींचा बॉम्ब, चाैथ्या ऑडिओ क्लिपमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांचे नाव..

एकनाथ शिंदे यांनी 500 कोटी रूपये घेतल्याचा दावा केला जात आहे. त्यातच जरांगे यांनी या दावा करण्यासोबतच थेट एक ऑडिओ क्लिप दाखवली. या ऑडिओ क्लिपने एकच मोठी खळबळ उडाली. राज्यातील अनेक नेत्यांची नाव यात घेण्यात आली.

मनोज जरागे यांचा एकनाथ शिंदेंवर थेट 500 कोटींचा बॉम्ब, चाैथ्या ऑडिओ क्लिपमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांचे नाव..
Manoj Jarange Patil Radhakrishna Vikhe Patil
| Updated on: Oct 22, 2026 | 12:49 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपाकडून 500 कोटी घेतल्याचा खळबळ उडवणारा दावा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी केला. श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत हे झाल्याचे त्यांनी म्हटले. ऑडिओ क्लिपच्या तपासणीसाठी SIT स्थापन केली पाहिजे, असे नवनाथ बन यांनी म्हटले. दुसरीकडे ही ऑडिओ क्लिप AI च्या मदतीने बनवल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपने मोठी खळबळ उडाली. आरोप प्रत्यारोप केली जात आहेत. ही ऑडिओ क्लिप मीडियासमोर सादर करण्यापूर्वीच ती व्हायरल झाली. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये एक महिला शिंदेंना 500 कोटी रुपये दिल्याचे म्हटले, ज्याने खळबळ उडाली. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी एकनाथ शिंदेंचे योगदान मोठे असल्याचे विधान शिवसेनेच्या नेत्यांकडून केले जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी शेअर केलेल्या या ऑडिओ क्लिपची टीव्ही9 मराठी पुष्टी करत नाही. या ऑडिओ क्लिपमध्ये काही लोक संवाद साधताना दिसत आहेत. राज्यातील काही बड्या नेत्यांच्या नावाचा उल्लेख यात करण्याच आला. त्यापैकी एक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही नाव थेटपणे या ऑडिओ क्लिपमध्ये घेण्यात आले.

ना विखेंनी मत व्यक्त केले ना संभाजीनगरमधील मराठा समाजाने मत व्यक्त केले. विषय लव्ह जिहादचा आहे. एका मुस्लीम महिलेला बँक कर्मचाऱ्याने दुसऱ्या ब्रॅचमध्ये नेऊन सोडले. म्हणून त्याला तूफान धुतला,  संभाजीनगरमध्ये. याच्या अगोदर तो बोलत होता म्हणून मैदानावर मारलं. हे सर्व घडत असताना संभाजीनगरमधून एकालाही साधा निषेध करावा वाटला नाही.

मराठा समाजाचे ओबीसीकरण करा… यावरही या ऑडिओ क्लिपमध्ये संवाद साधण्यात आला. मनोज जरांगे यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ राज्याच्या राजकारणात उडाली आहे. प्रत्येक जण आज या ऑडिओ क्लिपची चाैकशी झाली पाहिजे, अशी मागणी करताना दिसत आहे. जागतिक पातळीवरची चर्चा देखील त्या ऑडिओ क्लिपमध्ये झाल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी