AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidyanand Bapat: “विद्यानंद बापटला मारा अन् चांदीचं कडं घेऊन जा” अशी घोषणा केली तरी कोणी?

Vidyanand Bapat Marathi: विद्यानंद बापट यांना मारहाण केलेल्याने आता एक नवीन घोषणा केली आहे, या घोषणेची चर्चा आता जोरदार रंगली आहे.

| Updated on: Sep 06, 2026 | 9:37 AM
Share
सध्या महाराष्ट्रात एकाच व्यक्तीची जोरदार चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे विद्यानंद बापट. विद्यानंद बापट यांच्या गणेशोत्सवातील डीजे बंदी हे प्रकरण आता खूपच गाजले आहे.

सध्या महाराष्ट्रात एकाच व्यक्तीची जोरदार चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे विद्यानंद बापट. विद्यानंद बापट यांच्या गणेशोत्सवातील डीजे बंदी हे प्रकरण आता खूपच गाजले आहे.

1 / 5
विद्यानंद बापट यांच्यावर डिजे बंदी या मागणीमुळे हल्लाही झाला आहे. tv9 मराठीशी बोलत असताना विद्यानंद बापट यांना ऑन कॅमेरा संतोष चव्हाण यांनी झापड मारली होती.

विद्यानंद बापट यांच्यावर डिजे बंदी या मागणीमुळे हल्लाही झाला आहे. tv9 मराठीशी बोलत असताना विद्यानंद बापट यांना ऑन कॅमेरा संतोष चव्हाण यांनी झापड मारली होती.

2 / 5
आता याच संतोष चव्हाण यांनी विद्यानंद बापट यांना जो मारहाण करेल त्याचा  सत्कार केला जाईल अशी घोषणा केली आहे.

आता याच संतोष चव्हाण यांनी विद्यानंद बापट यांना जो मारहाण करेल त्याचा सत्कार केला जाईल अशी घोषणा केली आहे.

3 / 5
जो विद्यानंद बापट यांना मारेल त्यांना चांदीचा कडा देऊन सत्कार केला जाईल अशी घोषणा संतोष चव्हाण यांनी केली आहे.

जो विद्यानंद बापट यांना मारेल त्यांना चांदीचा कडा देऊन सत्कार केला जाईल अशी घोषणा संतोष चव्हाण यांनी केली आहे.

4 / 5
विद्यानंद बापट यांच्या गणेशोत्सवातील डिजे बंदी या प्रकरणावर काही लोकांनी समर्थन दर्शवले आहे, तर काही लोकांनी यावर टीका केली आहे,.

विद्यानंद बापट यांच्या गणेशोत्सवातील डिजे बंदी या प्रकरणावर काही लोकांनी समर्थन दर्शवले आहे, तर काही लोकांनी यावर टीका केली आहे,.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...