AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai News : हातावर मेहंदी लावून आल्या, विद्यार्थिनींना थेट वर्गाबाहेर हाकललं… मुंबईत कुठे घडला संतापजनक प्रकार?

मुंबईतील एका शाळेत मेहंदी काढून आलेल्या विद्यार्थिनींना वर्गाबाहेर काढल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने पालकांत संताप असून, शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेत शाळेला नोटीस बजावली आहे.

Mumbai News : हातावर मेहंदी लावून आल्या, विद्यार्थिनींना थेट वर्गाबाहेर हाकललं... मुंबईत कुठे घडला संतापजनक प्रकार?
मेहंदी लावली म्हणून वर्गाबहेर काढलं...Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Nov 04, 2025 | 3:30 PM
Share

गेल्या महिन्यात कल्याणमधील एका शाळेनेअजब पतवा काढला होता. विद्यार्थ्यांच्या कपाळाला टिळा लावण्यास तसेच हातात धागा बांधण्यास बंदी घालण्यात आली होती. यामुळे मोठा गदारोळ माजला होता. ते प्रकरण शांत होतं ना होतं तोच आता मुंबईतील चेंबूर येथील एक शाळेतही संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हातावर मेहंदी काढून आल्याने 15 ते 20 विद्यार्थिनींना थेट वर्गाबाहेर काढण्यात आलं. चेंबूरच्या सेंट अँथनी शआळेत हा भयानक प्रकार घडल्याचे समोर आले असून या विरोधात पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने या प्रकाराची तत्काळ दखल घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिकेला नोटीस बजावली आहे.

शाळेची नियमावली दाखवून, हात तपासून वर्गाबाहेर काढलं

नुकताच दिवाळीचा सण झाला. त्यानिमित्ताने अनेका जणी हातावर मेहंदी काढतात. लहान मुलींनाही मेहंदीची खूप हौस असते. दिवाळीच्या सुट्टीनंतर चेंबूरमधील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलही सुरू झाली. या विद्यार्थिनी नेहमीपर्रमाणे शाळेत गेल्या, पण तिथे त्यांच्यासोबत हा संतापजनक प्रकार घडला.

काही मुलींच्या हातावरची मेहंदी पूर्णपणे गेली नवह्ती, काहींच्या हातांवर मेहंदी होती. मात्र त्या मुलींना थेट वर्गाबाहेर काढण्यात आलं. शाळेची नियमावली दाखवून त्यांचे हात तपासून वर्गाबाहेर काढण्यात आलं अशी माहिती समोर आली आहे. पण यामुळे पालकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेबाबत माहिती मिळताच स्थानिक पक्षसंघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. यानंतर काल शाळा व्‍यवस्थापनाला जाब विचारला; मात्र त्यांनाही उलटसुलट उत्तरे देण्यात आल्याचे पालकांनी सांगितले.

शिक्षण विभागाने बजावली नोटीस

हा प्रकार समोर आल्यावर सर्व सत्रांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान शिक्षण विभागाने या प्रकाराची तत्काळ दखल घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिकेला नोटीस बजावली आहे. सेंट अँथनी शाळेतील हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने या प्रकाराची शिक्षण निरीक्षक (उत्तर) डॉ. मुश्ताक शेख यांनी तत्काळ दखल घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिकेला नोटीस बजावली. तसेच घडलेल्या या प्रकाराबाबत एका दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री.

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री