AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pawar| पवार हवेत गप्पा मारणारे नव्हेत, यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व; राऊतांकडून कौतुकाचा वर्षाव

राऊत म्हणाले की, 81 वर्षांनंतरही पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले, हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत.

Pawar| पवार हवेत गप्पा मारणारे नव्हेत, यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व; राऊतांकडून कौतुकाचा वर्षाव
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Dec 12, 2021 | 11:41 AM
Share

मुंबईः शरद पवार (Sharad Pawar) हे हवेत गप्पा मारणारे नेते नव्हेत. हे यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेले सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व आहे, अशा शब्दांत रविवारी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. शरद पवारांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त राऊत माध्यमांशी भरभरून बोलले.

81 वर्षांचा तरुण

राऊत म्हणाले की, 81 वर्षांनंतरही पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले, हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत, असे कौतुक त्यांनी केले. पवार हे सर्वात अनुभवी आणि लोकप्रिय नेते आहेतच. त्यांनी कृषी, संरक्षण क्षेत्रात ठोस पावले उचलली. महाराष्ट्राने देशाला जी काही नेतृत्व दिली, त्यात यशवंतरावानंतर शरद पवार आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवारांशिवाय शक्य नव्हता, याचा पुनरुच्चाही त्यांनी यावेळी केला.

मुंडे यांना युती कळाली

गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. राऊत यांनी मुंडे यांच्यावरही कौतुकाचा वर्षावर करत भाजपवर शरसंधाण साधले. ते म्हणाले, भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. आता यावर भाजपमधून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल.

शरद पवार हे हवेत गप्पा मारणारे नव्हेत. यशवंतरावानंतर महाराष्ट्राला लाभलेले हे सर्वात मोठे दृष्टे नेतृत्व आहे. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या सारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळली होती. बहुजन समाजाच नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली. – संजय राऊत, शिवसेना नेते

इतर बातम्याः

Happy Birthday Umesh Kamat | दोघांच्या वयात जास्त अंतर म्हणून लग्नाचा निर्णय लांबणीवर, अशी होती प्रिया-उमेशची लव्हस्टोरी!

Special Report: जीवन नशीलं, राज्यसत्ता कारस्थान अन् राज्य लोकांना भ्रष्ट करणारं षडयंत्र; सत्य उच्चारून श्वास सोडणाऱ्या ‘लिओ’ची चित्तरकथा!

Nashik| बाजार समितीवर प्रशासक नाही, सध्याचे संचालक मंडळच कामकाज बघणार, निवडणुका वेळापत्रकानुसार घेण्याचे आदेश

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...