Happy Birthday Umesh Kamat | दोघांच्या वयात जास्त अंतर म्हणून लग्नाचा निर्णय लांबणीवर, अशी होती प्रिया-उमेशची लव्हस्टोरी!

आज लोकप्रिय मराठी अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) त्याचा 42वा वाढदिवस साजरा करत आहे. 12 डिसेंबर 1978 साली मुंबई येथे जन्मलेला उमेश आज मराठी इंडस्ट्रीतील एक नामवंत अभिनेता आहे.

Dec 12, 2021 | 8:00 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 12, 2021 | 8:00 AM

आज लोकप्रिय मराठी अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) त्याचा 42वा वाढदिवस साजरा करत आहे. 12 डिसेंबर 1978 साली मुंबई येथे जन्मलेला उमेश आज मराठी इंडस्ट्रीतील एक नामवंत अभिनेता आहे. ‘असंभव’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘शुभंकरोती’ यांसारख्या मालिकांतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता उमेश कामत याने अभिनेत्री प्रिया बापटसोबत संसार थाटला आहे.

1 / 5
प्रिया-उमेश हे मराठीतील एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. तब्बल सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी संसार थाटला. प्रिया आणि उमेश हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांना खूप अगोदरपासून चांगले मित्र होते.

2 / 5
मैत्रीच्या थोडं पुढे जात दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले, पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार यात दोघांची द्विधा मनःस्थिती झाली होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या या प्रस्तावाला होकार दिला होता.

3 / 5
उमेश आणि प्रिया यांच्या वयात तब्बल 8 वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. त्याने यावर विचार करण्यासाठी तब्बल सहा वर्षाचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

4 / 5
याची आठवण करत प्रियाने सांगितले होते की, उमेशने लग्नासाठी फार वेळल घेतला. आमच्या रिलेशनशीपमध्ये मीच पुढाकार घेतला होता आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी मी इतकी आतूर झाले होते की मी स्वतःला लंपट समजायला लागले होते. अखेर हे क्युट कपल ऑक्टोबर 2011 साली लग्नबंधनात अडकले.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें