AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेचे डबे वेगवेगळ्या रंगाचे का असतात? कारण वाचून तुम्ही चकितच व्हाल!

रेल्वेच्या डब्यांना वेगवेगळे रंग दिलेले असतात. काही डबे हे पिवळ्या तर काही डबे हे लाल रंगाचे असतात. त्यामुळेच रेल्वेला लावलेल्या डब्यांना वेगवेगळा रंग का असतो, हे जाणून घेऊ या...

| Updated on: Feb 11, 2026 | 4:32 PM
Share
तुम्ही रेल्वेतून कधी प्रवास केला असेल तर तुम्हाला प्रत्येक ट्रेनचा वेगवेगळा रंग दिसून आला असेल. काही रेल्वे या निळ्या रंगाच्या असतात तर काही रेल्वे हिरव्या, पिवळ्या रंगाच्या असतात. सध्या वंदे भारत यासारखी ट्रेन तर केशरी रंगाची असल्याचे पाहायला मिळते.

1 / 5
परंतु देशभरातील रेल्वेचा रंग वेगवेगळा का असतो? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? विशेष म्हणजे रेल्वेसोबतच वेगवेगळ्या रंगाचे डबेदेखील असतात. त्यामुळेच रेल्वेमध्ये वेगवेगळ्या रंगाचे डबे का असतात, हे जाणून घेऊ या.

2 / 5
रेल्वेच्या डब्याला दिलेल्या रंगाच्या माध्यमातून प्रवाशांना तसेच रेल्वे प्रशासनाला काही संकेत मिळतात. बहुसंख्य रेल्वे डब्यांना निळा रंग असतो. डब्याला निळा रंग असेल तर तो डबा स्लीपर कोच किंवा जनरल कोच आहे, अशी माहिती त्यातून मिळते.

3 / 5
निळा डबा हा शक्यतो नॉन एसी असतो. तो सामान्य प्रवाशांसाठी असतो. काही रेल्वेच्या डब्यांना हिरवा रंगदेखील असतो. हिरवा रंग हा गरीब रथ ट्रेनला दिलेला असतो. याचाच अर्थ ज्या डब्याला हिरवा रंग असतो, त्यातून कमी खर्चात आणि किफायतशीर प्रवास करता येतो, असे सांगितलेले असते. आरामदायी खुर्ची, इतर सुविधा तसेच प्रिमियम सेवा याचा संकेत हिरव्या रंगाच्या डब्यातून मिळतो.

4 / 5
काही रेल्वेचे डबे हे पिवळ्या रंगाचे असतात. यातून रेल्वेच्या डब्यांना पिवळी पट्टी असते. असा डबा हा पार्सल डबा किंवा तांत्रिक काम करण्यासाठी राखीव ठेवलेला डबा असतो. आता नव्या रेल्वेमध्ये करडा किंवा केशरी रंगाचाही वापर केला जातोय. हा रंग आधुनिक तंत्रज्ञान, वेग याचे प्रतिक मानला जातो.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...