Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash | अजितदादांचा मृतदेह…रोहित पवारांचा खळबळजनक दावा, राजधानी दिल्लीत मोठं विधान!
मुंबईतील पत्रकार परिषदेनंतर रोहित पवार आज दिल्लीतही पत्रकार परिषद घेऊन याच प्रकरणावर प्रकाश टाकत आहेत. दिल्लीतील सादरीकरण हिंदी भाषेत होत आहे. रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, अजित पवारांचा अपघात नसेल तर ते 100 टक्के घात आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल आणि स्वतंत्र चौकशी होण्याची मागणी केली आहे.
अजित पवारांच्या विमान अपघाताला आज १३ दिवस पूर्ण झाले असून या प्रकरणाने राज्यातील राजकारणात नवीन वाद निर्माण केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत जवळपास दीड तासांचे सविस्तर सादरीकरण केले. या परिषदेत त्यांनी अपघातामागे 100 टक्के घातपात होण्याची शक्यता असल्याचा संशय व्यक्त केला आणि तीन ते चार महत्त्वाचे मुद्दे मांडले.
मुंबईतील पत्रकार परिषदेनंतर रोहित पवार आज दिल्लीतही पत्रकार परिषद घेऊन याच प्रकरणावर प्रकाश टाकत आहेत. दिल्लीतील सादरीकरण हिंदी भाषेत होत आहे. रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, अजित पवारांचा अपघात नसेल तर ते 100 टक्के घात आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल आणि स्वतंत्र चौकशी होण्याची मागणी केली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत काही छायाचित्रे सादर केली आणि अपघाताशी संबंधित तांत्रिक बाबींवरही प्रकाश टाकला. राज्य राजकारणात या आरोपांमुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Feb 11, 2026 03:42 PM
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्

