AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रक आणि टाटा मॅजिकची नांदेड येथे भीषण धडक, सहा जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज

भोकरहून नांदेड येथे जाणाऱ्या भरधाव ट्रकने टाटा मॅजिकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

ट्रक आणि टाटा मॅजिकची नांदेड येथे भीषण धडक, सहा जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज
road accident
| Updated on: Sep 10, 2026 | 7:47 PM
Share

भोकरहून नांदेड येथे जाणाऱ्या भरधाव ट्रकने टाटा मॅजिकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. नांदेड ते भोकर महामार्गावरील वाकद गावाजवळ हा अपघात घडला आहे.

भोकरकडून नांदेडच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या भरधाव ट्रकने टाटा मॅजिकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात सहा जण ठार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.या अपघाताबद्दल शासकीय यंत्रणेने अद्याप किती जण मृत पावले आहेत याची अधिकृत माहिती दिलेली नाही. या अपघातात सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

नांदेड ते भोकर महामार्गावरील वाकद गावाजवळ हा भीषण अपघात झाला असून ट्रक चालक अपघातानंतर ट्रकमध्येच अडकला आहे. या ट्रक चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या अपघातातील जखमींनी भोकरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या...
Manoj Jarange | भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या निमंत्रणाला मनोज जरांगेंचा नकार; पुढे म्हणाले...
मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?
Rohit Pawar on Parth Pawar | मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाच्या सवालानंतर रोहित पवारांचा मोठा सल्ला, म्हणाले...