AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे लैंगिक अत्याचार आंदोलनात सुषमा अंधारे उतरल्या, आरोपीला साथ देणाऱ्या महिलांना अटक करण्याची मागणी..

विश्रांतवाडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात ५२ वर्षीय आरोपी पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणात फास्ट ट्रॅक केस चालवून आरोपीला तातडीने शिक्षा करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

पुणे लैंगिक अत्याचार आंदोलनात सुषमा अंधारे उतरल्या, आरोपीला साथ देणाऱ्या महिलांना अटक करण्याची मागणी..
pune case news
| Updated on: Sep 27, 2026 | 7:29 PM
Share

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात ५२ वर्षीय आरोपी जयसिंग भानुदास साठे याला अटक करण्यात आली.या प्रकरणातील आरोपीला आमच्या ताब्यात द्या ही मागणी करीत पुणे विश्रांतवाडी रोडवर या परिसरातील महिलांनी आंदोलन केले आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील या निदर्शनात आज सहभागी झाल्या. हा आरोपी सराईत असून त्याला त्याच्या घरातील दोन महिलांनी साथ दिली आहे.त्यामुळे या दोन महिलांना का अटक केली नाही? हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवाला अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. २२ सप्टेंबर रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर महिलेचा जबाब नोंदवून आरोपी जयसिंग भानुदास साठे (वय ५२, रा. कामगार नगर, विश्रांतवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला तात्काळ अटक करण्यात आली.

हा खटला फास्ट ट्रॅक चालवावा, त्याला साथ द्यायला घरातील दोन महिला होत्या. त्या महिलांना अटक का केली नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. पोलिस काल म्हणत होते की दिवे लागण वेळ झाली आहे. या निष्पाप मुलीवर आठ दिवस अत्याचार झाला आहे. आताही तिचे ब्लिडींग सुरु आहे. हे सांगण्यासारखे नाही, पण सांगावे लागत आहे.

पोलिस यावर कारवाई का करत नाहीत

आरोपीचे निवास स्थान घटना घडली तेथून काही मीटरवर आहे. लोक संतप्त आहे. हा आरोपी सराईत आहे. त्याने आधीही असे कृत्य केलेले आहे. येथे राहणाऱ्या महिला या काम करुन गुजराण करणाऱ्या बाया आहे. या सगळ्यांची लेकरं येथील गल्ली बोळात खेळत असतात. याच शांती नगरात हा विकृत फिरत होता. हे कामगार लोक आहेत. येथे गांजा पडून पडणारी माणसे , दारुचे गुत्ते सुरु आहेत. पोलिस यावर कारवाई का करत नाहीत असाही सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. या प्रकरणात फास्ट ट्रॅक केस चालवून आरोपीला तातडीने शिक्षा करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी