LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Picture

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली

20/07/2019,12:15PM
Picture

येवल्यातही जोरदार पावसाची हजेरी, पिकांना जीवनदान

येवला येथेही 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, शहरासह परिसरात जोरदार पावसाचे आगमन, शेती पिकांना जीवनदान

20/07/2019,9:56AM
Picture

हिंगोलीत 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर सर्वत्र दमदार पाऊस

हिंगोलीत सकाळपासून सर्वत्र दमदार पाऊस, तब्बल 15 दिवसांनंतर पावसाची हजेरी, उडीद, मुग या पीकं गेली, मात्र सोयाबीन, कापूस, हळदीसह इतर पिकांना दिलासा

20/07/2019,9:52AM
Picture

मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात

मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात, मुंबईच्या लालबाग, परळ, लोवर परेल, दादर, भागात पाऊस

20/07/2019,9:50AM
Picture

बुलडाण्यात अंगावर वीज पडल्याने शेतात काम करणाऱ्या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

बुलडाण्यात अंगावर वीज पडल्याने शेतात काम करणाऱ्या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, चिमुकलीसह 3 जण जखमी, नांदुरा तालुक्यातील घटना

20/07/2019,9:47AM
Picture

भांडूप येथे मित्रांमध्ये चेष्टामस्करीतून वाद, खुलेआम गोळीबार

भांडूप येथे मित्रांमध्ये चेष्टामस्करीतून वाद, खुलेआम गोळीबार, कुणीही जखमी नाही, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

20/07/2019,7:53AM
Picture

वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादीला अल्टीमेंटम

वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादीला अल्टीमेंटम, युतीचा प्रस्ताव देऊन अनेक दिवस झाले मात्र प्रतिसाद नाही, केवळ माध्यमांमधून प्रतिक्रिया दिल्याचा वंचितचा आरोप, 30 जुलैला विधानसभेची यादी जाहिर करण्याची घोषणा

20/07/2019,7:51AM
Picture

पुण्यात लोणीकाळभोर जवळील भीषण अपघातात 9 जण जागीच ठार

पुण्यात लोणीकाळभोर जवळ इर्टिका आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, 9 जण जागीच ठार, इर्टिकाने डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने घटना, मृतांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश

20/07/2019,7:44AM
Picture

कल्याण आणि उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी ब्रिजवर भीषण अपघात, 2 जण ठार

कल्याण आणि उल्हासनगरला जोडणाऱ्या वालधुनी ब्रिजवर भीषण अपघात, मोटारसायकल आणि ट्रकच्या धडकेत 2 बाईक स्वारांचा मृत्यू, योगेश पवार आणि अनिल भिसे अशी दोघांची नावे, ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

20/07/2019,7:20AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *