TOP 9 Headlines | 29 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या
राज्यात आज अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सध्या राज ठाकरेंच्या औरंगाबादेतल्या सभेची जोरदार हवा आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून या सभेवर टीका होत आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
Image Credit source: tv9
- जबरदस्त अंदाजात 150 गाड्यांच्या ताफ्यासह राज ठाकरे औरंगाबादेत एन्ट्री करणार, https://bit.ly/3kqLJw4 तोच जिल्हा, तशीच सभा; शिवसेना औरंगाबादेत राज ठाकरेंच्या सभेच्या तोडीस तोड सभा घेणार; तारीखही ठरली https://bit.ly/3vVfF8D
- इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचं निमंत्रण! पोलीस आयुक्तांची भेटही घेतली, राज निमंत्रण स्वीकारणार का याकडे लक्ष https://bit.ly/37Mpb6k राज ठाकरेंची सभा रद्द करण्यासाठी याचिका, उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांनाच 1 लाखाचा दंड!https://bit.ly/3KtrPuI
- शिवसेनेचे लोक सभेत घुसतील आणि मर्यादा मोडल्याचे गुन्हे दाखल करतील, लोकांच्या मर्यादेवरून मुनगंटीवारांचा टोला https://bit.ly/3vVeFRV राज ठाकरेंच्या सभेदिवशीच वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबादेत शांती मार्च https://bit.ly/3Kuo0W4
- ‘देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होतील’, चंद्रकांत पाटलांचा दावा; मनसेसोबत युतीचा प्रस्ताव नसल्याचंही स्पष्ट, पाटलांनी पुन्हा केलेल्या भविष्यवाणीची चर्चा https://bit.ly/3xYMKDu
- शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले, दीड तास चर्चा; पण चर्चा कशावर, राजकीय वर्तुळातला प्रश्न https://bit.ly/3rZXE8g
- गणेश नाईकांवर आरोप करणाऱ्या दीपा चौहान म्हणतात, मला राष्ट्रवादी पक्ष पहिल्यापासूनच आवडतो!रुपाली चाकणकर यांचीही घेतली भेट, राष्ट्रवादीच्या रिप्लायची प्रतीक्षा https://bit.ly/3MEGGUN
- उद्या 2022 मधलं पहिलं सूर्यग्रहण ! एकाच दिवशी सूर्यग्रहण आणि शनी अमावस्या, काय काळजी घ्याल? वाचा एका क्विकवर https://bit.ly/3MG2akg
- प्रसाद ओकला आनंद दिघेंच्या रुपात पाहून बहीण अरुणा झाल्या भावूक!, धर्मवीरची राज्यभर जोरदार चर्चा, https://bit.ly/3vSnjAN
- विराट आणि रोहितच्या कामगिरीवर सौरव गांगुलींचं भाष्य, म्हणाला रन्स कराव्या अन्यथा…वाचा एका क्लिकवर https://bit.ly/3y6D0ae