AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidyanand Bapat: तुमचं नेमकं काय दुखतंय? विद्यानंद बापट यांचा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल

Vidyanand Bapat To CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विद्यानंद बापट यांनी आता एक प्रश्न विचारला आहे. ते नेमके काय म्हणाले ते जाणून घ्या...

| Updated on: Sep 06, 2026 | 8:53 AM
Share
पुण्यातील गणेशोत्सवात डिजेबंदी या प्रकरणामुळे विद्यानंद बापट चर्चेत आले. काही लोकांनी त्यांचे समर्थन दाखवले तर काही लोकांनी असमर्थन केले. विद्यानंद बापट यांनी उपस्थित केलेल्या मुद्यासोबतच आणखी एका गोष्टीची चर्चा होते ती म्हणजे त्यांची भाषा.

1 / 5
मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व पाहता सगळ्यांनाच त्यांच्या मराठीची भुरळ पडली आहे. चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बापटांच्या मराठीचे कौतुक केले पण त्यांना काही सल्लाही दिला.

मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व पाहता सगळ्यांनाच त्यांच्या मराठीची भुरळ पडली आहे. चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बापटांच्या मराठीचे कौतुक केले पण त्यांना काही सल्लाही दिला.

2 / 5
फडणवीस यांनी केलेल्या कौतुकावर विद्यानंद बापट म्हणाले की " भाषा हे साधन आहे, ते साध्य नाही. आपला मुद्दा मांडण्याचे आणि दुसऱ्यासोबत संवाद साधण्याचे ते एक माध्यम आहे. भाषेवर तुमचे प्रभुत्व असेल आणि त्याचा वापर तुम्ही योग्य ठिकाणी करत असाल तरच त्याला काही अर्थ  उरेल. "

3 / 5
दुसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री म्हणाले, "दुसऱ्याला त्रास न होता तुम्ही तुमचा मुद्दा मांडायला हवा. म्हणजे दुसऱ्याच्या भावना दुखावणार नाही. पण भावना दुखतात म्हणजे यांना नेमकं काय झालं? नेमकं कुठं यांना दुखलं? डीजेमुळे होणाऱ्या त्रासामुळे लोकांचं डोके दुखते, ह्रदयाला त्रास होतो. तसे यांच्या भावना दुखल्यावर नेमके काय दुखते " असा खोचक टोला बापट यांनी लगावला आहे.

4 / 5
शिवाय बापटांच्या मराठीचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, " बापटांची मराठी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे.  ती समजून घेण्यासाठी मला त्यांच्याकडून ट्युशनच घ्यावी लागेल,"

शिवाय बापटांच्या मराठीचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, " बापटांची मराठी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. ती समजून घेण्यासाठी मला त्यांच्याकडून ट्युशनच घ्यावी लागेल,"

5 / 5
Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ