AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यवतमाळमध्ये 11 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, 1031 उमेदवारांचं राजकीय भविष्य मतपेटीत कैद होणार

यवतमाळमध्ये 11 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होतंय.

यवतमाळमध्ये 11 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, 1031 उमेदवारांचं राजकीय भविष्य मतपेटीत कैद होणार
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Sep 18, 2022 | 8:35 AM
Share

यवतमाळ : 608 ग्रामपंचायतींसाठी (Grampanchayat Election) आज मतदान होतंय. यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात 72 ग्रामपंचायतींसाठी रविवार आज मतदान होतंय. यवतमाळच्या  बाभूळगाव 1, कळंब 2, आर्णी 4, महागाव 1, घाटंजी 6, केळापूर 25, मारेगाव 11, झरी 8 तर राळेगाव तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. 70 सरपंचपदासाठी 261 तर सदस्यपदासाठी एक हजार 31 उमेदवार रिंगणात आहे. आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. या निवडणुकीत पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक लढविणारे उमेदवार आणि सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.