एका झाडामुळे शेतकरी करोडपती! अशी लागली लॉटरी
A Tree Made Farmer Millionaire : एका झाडामुळे यवतमाळमधील शेतकरी करोडपती झाला. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल. काहींचा तर यावर विश्वास बसणार नाही. पण पुसद तालुक्यातील या शेतकर्याला एका झाडामुळे खरंच कोट्यवधींचा फायदा झाला आहे. काय आहे हे प्रकरण?
- Reporter Vivek Gawande Gawande
- Updated on: Apr 11, 2025
- 12:26 pm
बदलापूरची घटना ताजी असतानाच यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीचा नाल्यात आढळला मृतदेह; घातपाताचा संशय
यवतमाळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांकडून तिचा प्रचंड शोध सुरु होता. या मुलीचा आज संशयितरित्या नाल्यात मृतदेह आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
- Reporter Vivek Gawande Gawande
- Updated on: Aug 20, 2024
- 7:27 pm
Amol Mitkari : राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्याच्या भेटीत मुरलं पाणी, हल्लेखोरांना मिळाले अभय, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप
Amol Mitkari on CM Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रसेचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेमधील वाद उफाळला आहे. दोन्ही गोटातून हल्लाबोल सुरु आहे. त्यातच आता अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांवर पण गंभीर आरोप केला आहे.
- Reporter Vivek Gawande Gawande
- Updated on: Aug 7, 2024
- 5:09 pm
Amol Mitkari : त्याची ओळख तर खंडणी बहाद्दर… त्या आरोपानंतर योगेश चिले यांच्यावर पलटवार, मनसे -अमोल मिटकरी यांचा वाद चिघळला
Amol Mitkari on Yogesh Chile : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्यात जोरदार शाब्दिक धुमश्चक्री सुरु आहे. आता दोन्ही गटाने पु्न्हा एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
- Reporter Vivek Gawande Gawande
- Updated on: Aug 7, 2024
- 4:41 pm
मी जिंकले असते, काही लोकांनी स्क्रिप्ट लिहिली अन्…, विदर्भातील माजी खासदाराचा महायुतीला घरचा आहेर
Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निकालानंतर आता पराभवाची कारण शोधली जाणं हे सहाजिकच आहे. त्यात ज्यांना डावलण्यात आलं, त्यांचं दुःख तर सर्वात अवघड आहे. विदर्भातील शिंदे गटाच्या शिलेदार आणि माजी खासदाराच्या मनातील खदखद बाहेर आली.
- Reporter Vivek Gawande Gawande
- Updated on: Jun 6, 2024
- 3:48 pm
महाराष्ट्रात अँटी मोदी करंट, ‘या’ जागांवर बसणार महायुतीला ब्रेक; श्रीमंत माने यांचा दावा काय?
लोकसभेच्या जागा पाहिल्या तर उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या नंबरच्या जागा महाराष्ट्रात आहेत. बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात जागांची घट होणार आहे. ही घट भरून काढण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रावर भाजपची भिस्त आहे. पण या दोन्ही राज्यातही घट झाली तर अडचण होईल. महाराष्ट्राचा निकाल हा भाजपला सत्तेत आणण्यासाठी निर्णायक असणार आहे.
- Reporter Vivek Gawande Gawande
- Updated on: May 25, 2024
- 9:12 pm
मोदी लाटेचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर किती परिणाम?; श्रीमंत मानेंनी ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष वेधलं
Hemant Bhosale on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या आधी कोण सत्तेत येणार? कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार निवडणूक जिंकेल? यावर राजकीय विश्लेषक श्रीमंत माने यांनी यांनी आपलं मत मांडलं. यंदाच्या निवडणुकीतील महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. वाचा...
- Reporter Vivek Gawande Gawande
- Updated on: May 25, 2024
- 8:06 pm
ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय फार…; शिंदेंच्या शिलेदाराने मनातील सल बोलून दाखवली
Uday Samant on Udhav Thackeray and CM Eknath Shinde : मंत्री उदय सामंत यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. 2019 च्या राजकीय घडामोडींचा त्यांनी दाखला दिलाय. वाचा सविस्तर...
- Reporter Vivek Gawande Gawande
- Updated on: Apr 22, 2024
- 1:54 pm