AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Metro: दिल्लीतील बंद करण्यात आलेली 16 मेट्रो स्टेशन पुन्हा सुरू

Delhi Metro: दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनामुळे, नवी दिल्ली आणि आसपासची १६ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली होती, मात्र ती आता पुन्हा सुरू झाले आहेत.

Delhi Metro: दिल्लीतील बंद करण्यात आलेली 16 मेट्रो स्टेशन पुन्हा सुरू
Delhi MetroImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 22, 2026 | 7:03 PM
Share

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनामुळे, नवी दिल्ली आणि आसपासची १६ मेट्रो स्थानके पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली होती. प्रवाशांच्या सोयीसाठी, राजीव चौक, मंडी हाऊस आणि सेंट्रल सेक्रेटरीएट या तीन इंटरचेंज स्थानकांवर मेट्रो लाईन बदलण्याची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) ट्विट करून माहिती दिली आहे की, सुरक्षा कारणांसाठी दिल्ली मेट्रोचे 16 स्टेशन पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आली होत. यामध्ये मुख्यतः ब्लू लाइनवरील स्टेशन आहेत. डीएमआरसीने सांगितले की, खालील स्टेशन पुढील निर्देश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राजीव चौक, मंडी हाउस आणि केंद्रीय सचिवालय या तीन स्टेशनांवर इंटरचेंज सुविधा सुरू होती, मात्र आता ही स्टेशन पुन्हा सुरू करण्यात आली आहेत.

पुन्हा सुरू करण्यात आलेली स्टेशन  

  1. लोक कल्याण मार्ग
  2. राजीव चौक
  3. पटेल चौक
  4. रामकृष्ण आश्रम मार्ग
  5. बाराखंभा रोड
  6. सुप्रीम कोर्ट
  7. सेवा तीर्थ
  8. जनपथ
  9. मंडी हाउस
  10. केंद्रीय सचिवालय
  11. आयटीओ (ITO)
  12. दिल्ली गेट
  13. इंद्रप्रस्थ
  14. खान मार्केट
  15. जोर बाग
  16. शिवाजी स्टेडियम

या स्टेशनवर प्रवेश (एंट्री) आणि बाहेर पडणे (एक्झिट) दोन्ही बंद करण्यात आले होते. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी तीन इंटरचेंज स्टेशनवर एका लाइनमधून दुसऱ्या लाइन बदलण्याची सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे. दुपारी या 16 मेट्रो स्थानकांमधून बाहेर पडता किंवा प्रवेशही करता येत नव्हता, मात्र आता ही स्थानके पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. यापूर्वी २० आणि २१ जुलै रोजीही कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मार्चमुळे डीएमआरसीने अनेक मेट्रो स्टेशन बंद केले होते. नंतर सुरक्षा आणि सोयीचा विचार करून ती सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...