AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी विशेष संवाद, आता तुमच्या भाषेतही ऐकता येणार, जाणून घ्या…

सरसंघचालक मोहन भागवत विशेष संवाद साधणार आहेत, हा संवाद आता तुम्ही तुमच्या भाषेतही ऐकू शकता. सहा सप्टेंबर रोजी रविवारी  या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी विशेष संवाद, आता तुमच्या भाषेतही ऐकता येणार, जाणून घ्या...
Mohan BhagwatImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 5:58 PM
Share

सरसंघचालक मोहन भागवत विशेष संवाद साधणार आहेत, हा संवाद आता तुम्ही तुमच्या भाषेतही ऐकू शकता. सहा सप्टेंबर रोजी रविवारी  या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. रात्री साडेआठ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी तुम्हाला https://anuvadini.aicte.gov.in/live/rss-london या लिंकवर जावं लागणार आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर मेन्यूमधून तुम्ही तुमच्या पसंतीची भाषा निवडून हा विशेष संवाद ऐकू शकणार आहात, तसेच तुम्हाला भाषणाचा मजकूर देखील वाचता येणार आहे.

मोहन भागवत हे कायमच देशातील नागरिकांसोबत संवाद साधत असतात. तरुणांना मार्गदर्शन करत असतात. संघाचं कार्य विविध मार्गाने देशातील नागरिकांपर्यंत पोहचावं यासाठी संघाचे प्रयत्न सुरू असतात.  संवादाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न संघाकडून होतो.

आरएसएसची स्थापना 27 सप्टेंबर 1925 रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली,  2025 मध्ये आरएसएसच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन संघाकडून सुरू आहे. आज राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे नागरिकांशी विशेष संवाद साधणार आहेत. या संवादाचं वैशिष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या भाषेत हा संवाद ऐकता येणार आहे. आज रात्री साडेआठ वाजात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली