AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga : 2026 वर्ष या राशींसाठी ठरणार गेमचेंजर, आयुष्यात असं वर्ष कधी पाहिलं नसेल, बाबा वेंगा यांनी आधीच सर्व सांगितलंय

2026 हे वर्ष काही राशींसाठी अत्यंत शुभ जाणार आहे, या संदर्भात आता बाबा वेंगा यांचं भाकीत समोर आलं असून, या राशींच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व चिंता आणि समस्या नव्या वर्षात दूर होतील, अशी ही भविष्यवाणी सांगते.

Baba Vanga : 2026 वर्ष या राशींसाठी ठरणार गेमचेंजर, आयुष्यात असं वर्ष कधी पाहिलं नसेल, बाबा वेंगा यांनी आधीच सर्व सांगितलंय
बाबा वेंगा यांची भविष्यवाणी Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2025 | 4:22 PM
Share

बाबा वेंगा या एक जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या, त्यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाला, तर मृत्यू 1996 साली झाला. बाबा वेंगा यांनी आपल्या हयातीमध्ये पुढील हजारो वर्षांचं भाकीत वर्तवलं आहे. बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या अनेक भाकि‍तांपैकी काही भाकीतं खरी ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो, बाबा वेंगा यांची जी भाकीतं खरी ठरली आहेत, त्याच्यामध्ये जपानमध्ये आलेली त्सुनामी, हिटलरचा मृत्यू, अमेरिकेवर झालेला हल्ला, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू आणि दुसऱ्या महायुद्धाबाबत केलेल्या भविष्यवाणींचा समावेश आहे. दरम्यान बाबा वेंगा यांच्याबद्दल असं देखील बोललो जातं की, त्या लहान असताना एका वादळात सापडल्या होत्या या वादळामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली, त्यानंतर त्यांना दिव्यदृष्टिची प्राप्ती झाली आणि त्यानंतर बाबा वेंगा यांनी भविष्य सांगण्यास सुरुवात केली, असा दावा केला जातो.

दरम्यान बाबा वेंगा यांनी 2025 बद्दल वर्तवलेली काही भाकीत समोर आली होती, ती खरी ठरल्याचा दावा देखील करण्यात येत आहे, 2025 मध्ये अनेक ठिकाणी भयानक भूकंप होतील, जगावर युद्धाचं सावट असेल, अनेक देशांना महापुराचा सामना करावा लागेल असं भाकीत बाबा वेंगा यांनी केलं होतं, दरम्यान 2025 मध्ये अनेक देशांना प्रचंड मोठे भूकंपाचे धक्के जाणवले, अनेक देशांवर महापुराचं संकट देखील आलं, तसेच काही देशांमध्ये युद्ध झाल्याचं देखील पहायला मिळालं. दरम्यान आता 2025 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, आपण लवकरच नव्या वर्षात प्रवेश करणार आहेत. 2026 हे वर्ष काही राशींच्या लोंकासाठी आनंद घेऊन येणार असल्याचं भाकीत बाबा वेंगा यांनी वर्तवलं आहे.

वृषभ – बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भाकीतानुसार 2026 हे वर्ष वृषभ राशींच्या लोकांसाठी अतिशय शुभ आणि लाभदायी ठरणार आहे. हा काळ या राशींच्या लोकांसाठी असा आहे की, या वर्षात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक अडचणी दूर होणार आहेत.

सिंह – सिंह राशीसाठी 2026 हे वर्ष अनेक आनंदाचे क्षण घेऊन येणार आहे. सिंह राशीसाठी 2026 हे वर्ष सर्वच क्षेत्रामध्ये अनुकूल राहणार आहे, या वर्षामध्ये करिअरमध्ये मोठी प्रगती होणार असून, आर्थिक समस्यांमधून सुटका होणार आहे.

कन्या – बाबा वेंगा यांच्या भाकीतानुसार कन्या राशीसाठी 2026 हे वर्ष खऱ्या अर्थानं गेमचेंजर ठरणार आहे. हे वर्ष या राशींच्या लोकांना अनेक नव्या संधी घेऊन येणार आहे.

वृश्चिक – वृश्चिक राशीसाठी 2026 हे वर्ष मोठं लाभाचं ठरणार आहे, या काळात या लोकांच्या हाती एखादा मोठा जॅकपॉट लागण्याची शक्यता आहे.

मकर – बाबा वेंगा यांच्या भाकीतानुसार मकर राशीसाठी हे वर्ष कष्ट आणि परिश्रमाचं फळ देणारं वर्ष आहे, या वर्षी या राशीच्या लोकांची अनेक महत्त्वाची कामं मार्गी लागणार आहेत.

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...