AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cockroach Janta Party: ‘कॉकरोचचं’ भविष्य काय? सरकार डिजिटल आंदोलन चिरडणार की नवा राजकीय भिडू कमाल करणार?

Cockroach Janta Party Abhijeet Dipke: समाज माध्यमांवर सध्या कॉकरोच जनता पार्टीने धुमाकूळ घातला आहे. देशाच्या सरन्यायधीशांच्या एका वक्तव्यानंतर अचानक या डिजिटल आंदोलनाची लाट आली. तरुणाईतील रोष समोर आला, तर या आंदोलनाला बदनाम करण्याचे आणि त्याचे दहशतवाद्यांशी संबंध जोडण्याचे प्रयत्नही सुरू झाले. काय आहे या 'कॉकरोच' भविष्य?

Cockroach Janta Party: 'कॉकरोचचं' भविष्य काय? सरकार डिजिटल आंदोलन चिरडणार की नवा राजकीय भिडू कमाल करणार?
कॉकरोच जनता पार्टीImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 27, 2026 | 9:54 AM
Share

Cockroach Janta Party Abhijeet Dipke: समाज माध्यमावर केव्हा काय ट्रेडिंग होईल, कोण व्हायरल होईल आणि कोण हिरो ठरेल याचा अंदाज बांधता येत नाही. एक लाट येते आणि काही दिवस त्याचाच बुडबुडा कायम असतो. सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी ट्रेडिंगमध्ये आहे. तिचे ट्विटर खाते सस्पेन्ड झाले आहे. इन्स्टाग्रामवरील अकाऊंट हॅक झाले आहे. तरीही प्रत्येक तरुण त्याची लढाई या नवीन बॅनरखाली लढत आहे. कॉकरोच जनता पार्टी ही अचानक इंटरनेट आणि डिजिटलच्या युगात आलेली भलीमोठी लाट ठरलेली आहे. या आंदोलनाने देशातील तरुणाईच्या आवाजाला बळ दिले. त्यांच्यातील खदखदता असंतोष समोर आला. देशाच्या सरन्याय‍धीशांनी कॉकरोच अशी टिप्पणी करताच हे आंदोलन एकाएक उफाळून आले. त्याने डिजिटल इंडिया व्यापला. पण या अल्पवयीन चळवळीचे भविष्य तरी काय आहे? ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!