AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP in Delhi HC : बॉन्ड तोडण्याचं कारण काय आहे? रेजीम चेंजचा मुद्दा पण काढला, हाय कोर्टात कुठल्या मुद्यावर फसली CJP

CJP in Delhi HC : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आज दिल्ली उच्च न्यायालयात गेले होते. त्यावेळी हाय कोर्टाने त्यांना चांगलचं फटकारलं. उच्च न्यायालयात कुठल्या मुद्यावर सीजेपी फसली ते जाणून घ्या.

CJP in Delhi HC : बॉन्ड तोडण्याचं कारण काय आहे? रेजीम चेंजचा मुद्दा पण काढला, हाय कोर्टात कुठल्या मुद्यावर फसली CJP
Sourav das-ashutosh ranka
| Updated on: Oct 21, 2026 | 5:07 PM
Share

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी सीजेपी नेता सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना कठोर शब्दांचा वापर केला. जेव्हा जंतर-मंतर आंदोलनासाठी डिनोटिफाय करण्यात आलं होतं, मग तुम्ही तिथे का गेला होता? असा सवाल न्यायालयाने विचारला. तुम्ही लोकांनी स्पेशल एग्जीक्यूटिव मजिस्ट्रेट विरुद्ध अपील का फाइल केलं नाही? थेट हाय कोर्टात का आलात? असा प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाने सीजेपीला विचारला. हाय कोर्टाने तिखट टिप्पणी केली. तुम्ही कोण आहात? बॉन्ड तोडण्याचं कारण काय आहे? तुम्ही रेजींम चेंजचे नारे का देताय? SEM ला शांतता भंगासंदर्भात ज्या चिंता आहेत, त्यावर विचार केला पाहिजे. स्पेशल एग्जीक्यूटिव मजिस्ट्रेटने सौरव आणि रांकाच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी दोन दिवसांनी वाढवला.

तम्ही जिल्हा मॅजिस्ट्रेट समक्ष रिवीजन याचिका दाखल करु शकत होता. मग, हाय कोर्टात का गेलात? असं हाय कोर्टाने म्हटलं. तुम्ही बाँड देऊन पण जंतर-मंतरवर जाता असं दिल्ली उच्च न्यायालयाने सौरव दास आणि आशुतोष रांकाला विचारलं. जेव्हा ते ठिकाण डि-नोटीफाइड आहे, तरी तु्म्ही तिथे जाता.

उच्च न्यायालयाने काय म्हटलं?

बॅरिकेड काही खास उद्देशाने लावलं जातं असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं. तुम्ही बॅरिकेड तोडल्यानंतर तिथे जास्त लोक जाऊ शकतात. असे लोक कदाचित जे तुमच्या नियंत्रणात येणार नाहीत. आम्ही आपल्या देशाबाहेर हे सर्व पाहतोय. विद्यार्थी आंदोलनाच्या स्वरुपात हे सुरु झालं, तिथे जाळपोळ, लूटपाट झाली. तुम्ही यासाठी पोलिसांकडून परवानगी घेता. पोलिसांची परवानगी केवळ तुम्हाला रोखण्यासाठी नसते असं न्यायालयाने म्हटलं. दिल्ली पोलिसांनी आंदोलनासाठी जंतर-मंतरला डिनोटिफाय केलं आहे. रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीच्या एका मैदानाला आंदोलन स्थळ म्हणून घोषित केलय.

मग हाय कोर्टात का आलात?

तुम्ही जिल्हा मॅजिस्ट्रेटकडे याचिका करु शकता होता. तु्म्ही जिल्हा मॅजिस्ट्रेट समक्ष रिवीजन याचिका दाखल करु शकत होता, मग हाय कोर्टात का आलात?. त्यावर सीजेपीच्या वकिलाने म्हटलं की, कायदा कसा लागू होतो हे पहावं लागेल. त्यांनी दोनवेळा कलम 135 ची कार्यवाही लागू केली.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?