AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explain Delhi Blast : शेतातील खताचा स्फोटासाठी वापर? अमोनियम नायट्रेट दहशतवाद्यांचे नवे शस्त्र, तुमच्या प्रश्नांची ए टू झेड उत्तरं

Delhi Lal Kila Blast : सोमवारी संध्याकाळी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाने तपास यंत्रणासमोर नवीन आव्हान उभं केलं आहे. अभियंत्यांऐवजी आता डॉक्टरांचा दहशतवादासाठी वापर करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. तर अमोनियम नायट्रेटचा वापर ही स्फोटासाठी केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे काय आहे अपडेट?

Explain Delhi Blast : शेतातील खताचा स्फोटासाठी वापर? अमोनियम नायट्रेट दहशतवाद्यांचे नवे शस्त्र, तुमच्या प्रश्नांची ए टू झेड उत्तरं
दिल्ली स्फोट
| Updated on: Nov 12, 2025 | 10:05 AM
Share

Jaish-e-Mohammed Ammonium Nitrate : केंद्रीय तपास यंत्रणा आणि तीन-चार राज्यातील पोलिस सध्या दिल्ली स्फोटाचा कसून तपास करत आहेत. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा यामागे हात असल्याचे धागेदोर समोर येत आहे. ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी देशात अनेक बड्या शहरात बॉम्बस्फोटाची मालिका घडवण्यात येणार होती. पण जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दहशतवादी डॉक्टरांचा हा कट समोर आला. तरीही एका दहशतवाद्याने लाल किल्ला आणि चांदणी चौकाजवळ स्फोट घडवला. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला. मुंब्र्यातही एटीएसने कालपासून धरपकड सुरू केली आहे. दरम्यान या हल्ल्याने दोन गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. एक म्हणजे अभियंत्याऐवजी यंदा वैद्यकीय तज्ज्ञांचा वापर करण्यात आला. तर दुसरा शेतातील खत अमोनियम नायट्रेटच्या (Ammonium Nitrate) घटकांचा वापर करून स्फोट घडविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...