AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्याही घरात आहेत का या 3 गोष्टी? मग सापांना आमंत्रणच; पळत घरात येतील, आजच सावध व्हा

आपल्या घरात अशा काही वस्तू असतात, ज्यामुळे साप तुमच्या घराकडे आकर्षित होऊ शकतो. अशा वस्तू जर तुमच्या घरात असतील तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे, अन्यथा सापांपासून धोका निर्माण होऊ शकतो.

तुमच्याही घरात आहेत का या 3 गोष्टी? मग सापांना आमंत्रणच; पळत घरात येतील, आजच सावध व्हा
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 04, 2026 | 7:10 PM
Share

साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो, आजही अनेक भागांमध्ये सापांबद्दल प्रचंड गैरसमज आहेत. साप म्हटलं की तो विषारीच असणार असा सर्वसामान्यपणे आपला समज आहे. त्यामुळे आपण भीतीपोटी कुठेही साप दिसला की त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र यामध्ये फारसं तथ्य नाही, भारतामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच सापांच्या प्रजाती या विषारी आहेत, ज्यामध्ये फुरसे, मण्यार घोणस आणि नाग या चार प्रमुख   सापांच्या प्रजातीचा समावेश होतो. त्यामुळे तुम्हाला कुठेही साप आढळून आला तर त्याला मारू नका, तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापांना रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी सोडतील, तसेच घरात निघालेल्या सापांना पकडण्याचा देखील प्रयत्न करू नका, ते तुमच्या जीवावर बेतू शकतं.

दरम्यान अशा काही गोष्टी तुमच्या घरात किंवा अवतीभोवती असतात, ज्यामुळे साप तुमच्या घरात थेट घुसू शकतात. यामुळे काळजी घेणं गरजेचं असतं. जर तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये कबुतराचे घरटे असतील तर त्यामुळे साप तुमच्या बाल्कनीमध्ये येऊ शकतात. कारण त्यांना कबुतराची अंडी खाण्यास मिळतात. कधी-कधी तर साप कबुतरांची देखील शिकार करतात. जर तुमच्या घरात अर्धवट खालेल्या स्थितीमध्ये कबुतर असेल तर वेळीच सावध व्हा, कारण कदाचित अशा कबुतरावर सापाने हल्ला केल्याची शक्यता जास्त प्रमाणात असू शकते.

घरातील वातावरण जर तुमच्या घरातील वातावणर हे आर्द्रतायुक्त असेल तर अशा ठिकाणी देखील साप तुमच्या घराकडे आकर्षित होऊ शकतात. कारण सापांना नेहमी लपण्यासाठी आर्द्रतायुक्त वातावरण आणि अंधाऱ्या जागेची गरज असते, अशा ठिकाणी ते स्वत:ला सुरक्षित समजतात. त्यामुळे तुमच्या घरात असं वातावरण राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

याच प्रमाणेत तुमच्या घराच्या परिसरात वाढलेलं गवत असेल विशेष: पावसाच्या काळात तर साप अशा गवतामध्ये लपून बसण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे घराच्या परिसरात कधीही गवत वाढू देऊ नका, घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा.

Follow Us
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल