AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET परीक्षेसाठी सैन्याची मदत, CBSE 12th ची गुणदान प्रक्रियाही वादात, मोठ्या परीक्षा घेताना अपयश का ?

नीट पेपर फुटल्यानंतर आता पर्यंत या प्रकरणात सीबीआयने आता पर्यंत १३ जणांना अटक केली आहे. यानंतर CBSE ने 12th परीक्षेच्या उत्तर पत्रिका पहिल्यांदा डिजिटल पद्धतीने तपासताना अनेक त्रुटी झाल्या आहेत. देशातील या मोठ्या परीक्षा घेताना यंत्रणांना अपयश का येत आहे याचा घेतलेला हा धांडोळा...

NEET परीक्षेसाठी सैन्याची मदत, CBSE 12th ची गुणदान प्रक्रियाही वादात, मोठ्या परीक्षा घेताना अपयश का ?
NEET-UG 2026
| Updated on: Jun 01, 2026 | 5:12 PM
Share

पेपर फूटल्याने रद्द झालेली NEET-UG ची परीक्षा आता २१ जून रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे. यंदा पेपर पोहचवण्यापासून ते इतर सर्व प्रक्रीयेसाठी एअरफोर्स आणि आर्मीची मदत घेतली जाणार आहे. दुसरीकडे CBSE ने 12th परीक्षेच्या उत्तर पत्रिका यंदा पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने तपासल्या, मात्र यात विद्यार्थ्यांनी अनेक त्रूटी नजरेस आणल्या आहेत. मार्किंगचे काम प्रायव्हेट कंपनीला सोपवले होते.अखेर देशाच्या मोठ्या परीक्षा घेताना घोटाळे का होत आहेत ?सरकारची यंत्रणा कुठे फेल होत आहे ? यावर उपाय नेमके काय ? जाणून घेऊयात आजच्या एक्सप्लेनरमध्ये …. नीटची फेरपरीक्षा घेण्यात आता वायूदलाची मदत घेतली जाणार आहे. देशावर एका परीक्षेसाठी सैन्याची मदत घेण्याची वेळ का आली ? ३ मे २०२६ रोजी देशभरात २२.७९ लाख विद्यार्थी NEET-UG 2026 परीक्षेला बसले...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच