AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेरणाने किरणला खुर्चीवर बसवून रुमालाने त्याचे डोळे बांधले, त्याला वाटलं गर्लफ्रेंड आज काही तरी वेगळं करतेय, पण रोमान्स करता, करता..

किरणने तिला विचारलं तू हे काय करते आहेस. प्रेरणाने त्याला खुर्चीवर बसवून डोळे बांधले. किरणला वाटलं की, रोमान्सची ही नवीन पद्धत आहे. पण जे त्याला जे वाटलं तसं नव्हतं.

प्रेरणाने किरणला खुर्चीवर बसवून रुमालाने त्याचे डोळे बांधले, त्याला वाटलं गर्लफ्रेंड आज काही तरी वेगळं करतेय, पण रोमान्स करता, करता..
Prerna-Kiran
| Updated on: Apr 22, 2026 | 9:53 AM
Share

घरी कोणी नव्हतं, म्हणून प्रेरणाने तिच्या बॉयफ्रेंडला बोलावलं. एकांत मिळणार म्हणून किरण सुद्धा लगेच तिच्या घरी गेला. आज काहीतरी वेगळं करायचं म्हणून प्रेरणाने किरणचे रुमालाने डोळे बांधले, त्याला खुर्चीवर बसवलं. त्याचे हात-पाय बांधले. प्रेरणा हे सर्व करत असताना किरणने तिला विचारलं. हे काय करतेस, त्यावर तिने परदेशात जसं प्रपोज करतात, तसं करतेय असं सांगितलं. किरणने सुद्धा प्रेरणावर विश्वास ठेवला, त्याला काय माहित, तिच्या डोक्यात किती खतरनाक कट शिजला आहे. हे प्रकरण आहे दक्षिण बंगळुरुमधलं. प्रेरणा आणि किरण दोघे एका टेलिकॉमच्या दुकानात नोकरीला होते. प्रेरणा तिची आई आणि भावासह दक्षिण बंगळुरुमधील अंजानापुरा येथे राहते.

प्रेरणा आणि किरण दोघे 27 वर्षांचे असून ते टेलिकॉम दुकानात नोकरीला असताना त्यांच्या प्रेमसंबंध बहरले. वर्षभरापासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. नंतर प्रेरणाला असं वाटू लागलं की, किरण तिच्याकडे दुर्लक्ष करतोय. तिच्यासोबत लग्न करणार नाही. मंगळवारी प्रेरणाने घरी कोणी नसताना किरणला बोलावलं. किरण घरी आल्यानंतर प्रेरणा आधी त्याच्याशी थोडावेळ बोलली. नंतर रुमालाने त्याचे डोळे बांधले. त्याला खुर्चीवर बसवलं.

रोमान्सची ही नवीन पद्धत वाटली

किरणने तिला विचारलं तू हे काय करते आहेस, त्यावर तिने वेर्स्टन स्टाइलने तुला प्रपोज करतेय असं उत्तर दिलं. प्रेरणाने किरणला खुर्चीवर बसवून त्याचे हात-पाय बांधले. त्याने सुद्धा तिच्यावर संशय घेतला नाही. किरणला वाटलं की, रोमान्सची ही नवीन पद्धत आहे. पण प्रेरणाच्या डोक्यात प्रेम नव्हतं बदल्याचं खूळ होतं. किरण आता पूर्वीसारखा लक्ष देत नाही, ही तिची तक्रार होती.

तिने व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं

डोळे, हात-पाय बांधल्यानंतर किरणची खुर्ची पेटवून दिली. तिने हे सर्व थंड डोक्याने केलं. धक्कादायक म्हणजे आपला प्रियकर आपल्या डोळ्यासमोर अशा पद्धतीने मरतोय याचं तिने व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. “आम्ही तरुणीला अटक केली आहे. चौकशीनंतर तिनेच किरणला जाळून मारल्याचं स्पष्ट होतं. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. किरण आता पूर्वीसारखा आपल्याला महत्व देत नाही, असं तिला वाटत होतं. त्यातून तिने हे सर्व केलं” पोलीस उपायुक्त डीएल नागेश यांनी ही माहिती दिली.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या...

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..

CJP Protest Delhi LIVE : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक ठाम.

CJP Protest Delhi LIVE : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक ठाम

माझ्या खोलीत आली, संमतीशिवायच तिने केलं किस.. प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; 2पानी चिठ्ठीत...

माझ्या खोलीत आली, संमतीशिवायच तिने केलं किस.. प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; 2पानी चिठ्ठीत..

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !.

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !