AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: महिन्याचा शेवट गोड, सोन्याचा भाव धडाम, 10 ग्रॅमसाठी फक्त आता…आजचा भाव किती?

Gold Rate Today: सोनं आणि चांदीच्या किमतीत आता महिन्याच्या शेवटी धडाम झाल्या आहेत. आता आजच्या किमती किती आहेत ते पाहा...

Todays Gold Rate: महिन्याचा शेवट गोड, सोन्याचा भाव धडाम, 10 ग्रॅमसाठी फक्त आता...आजचा भाव किती?
| Updated on: Aug 31, 2026 | 9:37 AM
Share

Gold Rate On 31st August 2026:  गेल्या आठवड्यात साेनं आणि चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरूच होता. आज, ३१ ऑगस्ट रोजी, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी या दोन्हींच्या किमती घसरल्या आहेत. आठवड्याची सुरुवात आणि महिन्याचा शेवट गोड झाल्याचे समजत आहे. आता उद्यापासून नवीन महिना सुरु होणार आहे. यापूर्वी या महिन्याच्या शेवटच्या दिवसी म्हणजे आज सोनं आणि चांदीच्या किमती किती कमी झाल्या आहेत ते पाहा…

कॉमेक्स (Comex) या आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी या दोन्हींच्या किमती घसरल्या आहेत. कॉमेक्सच्या आकडेवारीनुसार, सोन्याचे भाव १.१५% ने घसरून प्रति औंस $४४७७.८० वर आले होते. चांदीचे भाव १.७१% ने घसरून प्रति औंस $६५.८५० वर व्यवहार करत आहेत.

सराफा बाजारात,  सोने आणि चांदी या दोन्हींच्या किमती घसरल्या आहेत. एमसीएक्स (MCX) वर सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम सुमारे ₹१.५४ लाखांपर्यंत घसरले आहेत. भारतात चांदीच्या दरातही घसरण झाली असून, ती प्रति किलोग्राम सुमारे ₹२.४० लाखांवर व्यवहार करत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, सोन्याच्या दरात ₹१,८८७ ची घसरण झाली असून, तो प्रति १० ग्रॅम ₹१,५४,३९४ वर व्यवहार करत आहे. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास चांदीच्या दरात ₹३,३९४ ची घसरण झाली असून, तो प्रति किलोग्राम ₹२,३९,०५० वर पोहोचला आहे. आता सणासुदीच्या काळात सोनं आणि चांदीच्या किमतीतील घसरण ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे. सणासुदीला लोक अधिक दागिने खरेदी करतात त्यामुळे जर याच काळात दागिन्यांच्या किमती कमी होणार असतील तर ग्राहकसांठी ती पर्वणीच ठरेल.

भारतात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत, २४-कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम सुमारे ₹१,५४,३९४ चा व्यवहार होत आहे, तर २२-कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सुमारे ₹१,४१,८३६ च्या आसपास आहे. दरम्यान, १८-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे ₹१,१६,०४८ आहे. तर, भारतात चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम सुमारे ₹२,३९,०५० असल्याचे दिसून येत आहे.

Follow Us
मेळावा रद्द करा, नाहीतर मी येतोच! जरांगेंचा थेट इशारा...
tv9 Marathi Special Report | मेळावा रद्द करा, नाहीतर मी येतोच! जरांगेंचा थेट इशारा; शिंदेंच्या सभेत काळे झेंडे अन् घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
तिसरा श्रावणी सोमवार अन् त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीचा सागर!
Nashik | तिसरा श्रावणी सोमवार अन् त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तीचा सागर! मध्यरात्रीपासून भाविकांची तुफान गर्दी
मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाला..
Shivsena | मुंबई महापालिकेवर वर्चस्वासाठी शिंदे सेनेचा मास्टरप्लॅन! मिशन टायगरमधून ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू
जरांगेंनंतर हाकेंचा मुंबईकडे एल्गार! सरकारसमोर नवं आव्हान काय?
tv9 Marathi Special Report | जरांगेंनंतर हाकेंचा मुंबईकडे एल्गार! 1 सप्टेंबरला आझाद मैदानात ओबीसींचा महासंग्राम; सरकारसमोर नवं आव्हान काय?
जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस; सरकारकडून आज चर्चा, कोण कोण जाणार?
Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस; सरकारकडून आज मोठी चर्चा, कोण कोण जाणार?
श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले'-सदाभाऊ खोत
Sadabhau Khot : 'पक्षात बाहेरुन सरदार आले आणि मंत्री झाले', मंत्रीपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांकडून खदखद व्यक्त
24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
प्रसंगावधान राखत बस कर्मचाऱ्याने वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण
केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये मेडलवरून वाद; पालकांकडून अधिकाऱ्यांना घेराव
ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ