AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनिया गांधी यांची आत्मकथा अखेर हार्परकॉलिन्स प्रकाशित करणार, या तारखेला होणार रिलीज

पेंग्विन इंडियाने नकार दिल्यानंतर, सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' या आत्मचरित्राची भारतीय आवृत्ती आता हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार आहे.हे आत्मचरित्र १० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रकाशित होणार आहे.

सोनिया गांधी यांची आत्मकथा अखेर हार्परकॉलिन्स प्रकाशित करणार, या तारखेला होणार रिलीज
HarperCollins to finally publish Sonia Gandhi's autobiography
| Updated on: Sep 04, 2026 | 5:16 PM
Share

काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची आत्मकथा ‘बिलॉन्गिंग : ए जर्नी ऑफ लव्ह’ संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता या पुस्तकाला भारतात हर्परकॉलिन्स प्रकाशित करणार आहे. याच्या आधी पेंगुईन रँडम हाऊस इंडियाने या पुस्तकाला भारतात छापण्यास नकार दिला आहे. वास्तविक, पेंगुइनने सोनिया गांधी यांचे पुस्तक पांडुलिपीचे काही भागात बदल करण्याची मागणी केली होती. काही भाग हटवण्याचा सल्ला दिला होता. परंतू सोनिया गांधी यांनी या पुस्तकात कोणताही बदल करण्यास नकार दिला होता.

आता पुस्तकात कोणताही बदल नको ?

सोनिया गांधी यांच्या मते हे पुस्तक त्यांच्या जीवनाची कहानी आहे. सोनिया यांना कोणतीही सुधारणा नको आहे.त्यामुळे त्याचा दृष्टीकोण बिघडू शकतो. यानंतर पेंगुइन इंडियाची डील रद्द केली आहे. वास्तविक, सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचे इंटरनॅशनल संस्करण ‘आल्फ्रेड ए. नॉफ’ प्रकाशित करत आहेत, जे जे पेंगुइन रँडम हाऊसचा हिस्सा आहे.

काँग्रेसने पेंगुइनवर राजकीय दबाव

या पुस्तकाला छापण्यास मनाई केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी या पावलांना राजकीय दबाव आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला म्हटले आहे. वाद वाढल्यानंतर पेंगुइन रँडम हाऊस इंडियाने वक्तव्य जारी करुन म्हटले होते की आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता. त्यांनी केवळ त्यांना सुचवलेल्या बदललांना मानण्यास नकार दिल्याने आपले हात मागे घेतले होते.

पेंगुइनने काय म्हटले ?

पेंगुइनने आपल्या वक्तव्यात म्हटले होते की तथ्यांचा तपासणी आणि संपादकीय सल्ला देणे कोणत्याही प्रकाशकाची सामान्य प्रक्रियेचा हिस्सा आहे. आणि ते पुस्तक छापण्यास इच्छुक होते. मात्र, गोपनिय बाब म्हणत त्यांनी अधिक माहिती देण्यास मनाई केली आहे.

हार्परकॉलिन्स ट्वीट करीत दिली माहिती

हार्परकॉलिन्स यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की ‘हार्परकॉलिन्स इंडिया सोनिया गांधी की किताब बिलॉन्गिंग:ए जर्नी ऑफ लव्ह’ प्रकाशित करणार असल्याचे म्हटले आहे. बराच काळ प्रतिक्षित असलेली ही आत्मकथा भारतात १० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रकाशित होणार आहे. अलिकडच्या काळात सर्वात जास्त प्रतिक्षित असलेल्या राजकीय आत्मकथांपैकी एक प्रेम, ओळख, कर्तव्य आणि आपलेपण जाणवू देणारी एक रोमांचक आणि खूपच खाजगी गोष्ट आहे.ही भारताच्या प्रवासाला आतून पाहण्याची एक अनोखी नजर सादर करणारी कहाणी आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?