AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचे शंभर रुपये बेल्जियमध्ये किती होतात? तुम्ही काय -काय खरेदी करू शकतात? ऐकून बसेल धक्का

बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर हे भारताच्या दौऱ्यावर आहेत, या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात बेल्जियममध्ये भारताच्या शंभर रुपयांची किंमती किती होते? तुम्ही तिथे शंभर रुपयामध्ये काय -काय खरेदी करू शकतात?

भारताचे शंभर रुपये बेल्जियमध्ये किती होतात? तुम्ही काय -काय खरेदी करू शकतात? ऐकून बसेल धक्का
Belgium EuroImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 04, 2026 | 8:44 PM
Share

बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर हे भारताच्या दौऱ्यावर आहेत, भारत दौऱ्यावर असताना बार्ट डी वेवर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांकडून भारत आणि बेल्जियममध्ये असलेले संबंध अधिक मजबूत करण्यावर जोर दिला. याच सर्व पार्श्वभूमीवर भारत आणि बेल्जियममध्ये कोणाची करन्सी अधिक मजबूत आहे? भारताचे शंभर रुपये बेल्जियमध्ये किती होतात. तसेच तुमच्याकडे जर भारताचे शंभर रुपये असतील तर तुम्ही बेल्जियममध्ये काय -काय वस्तू खरेदी करू शकतात, हे जाणून घेऊयात.

बेल्जियमची अधिकृत मुद्रा युरो आहे, आणि सध्या स्थितीमध्ये एक्सचेंज रेटचा विचार केला तर एक युरोची किंमत ही जवळपास भारताचे शंभर रुपये म्हणजे 1.10 यूरो इतकी आहे. तुम्ही जर बेल्जियममध्ये फिरण्यासाठी गेलात तर तुम्ही तिथे थेट भारतीय रुपयांमध्ये खरेदी करू शकत नाहीत, तिथे भारतीय रुपया चलन म्हणून स्विकारला जात नाही, तर त्यासाठी तुम्हाला रुपया आधी युरोमध्ये कनव्हर्ट करावा लागतो. भारतामध्ये शंभर रुपये ही तशी फार मोठी रक्कम वाटते. परंतु तुम्ही जेव्हा बेल्जियममध्ये जाता तेव्हा तुम्ही एका युरोमध्ये काही देखील खरेदी करू शकणार नाहीत, कारण बेल्जियममध्ये सर्वच गोष्टी या प्रचंड महाग आहेत.

तुम्ही काय खरेदी करू शकता?

बेल्जियममध्ये प्रचंड महागाई आहे, त्यामुळे तुम्ही तिथे एक युरोमध्ये फार काही खास खरेदी करू शकणार नाहीत. तुम्ही काही सामान्य गोष्टी तिथे करू शकता. जसं की बेल्जियममध्ये एक लिटर दुधाची किंमत एक युरोच्या जवळपास आहे. याचाच अर्थ तुम्ही तिथे तुमच्याकडे असलेल्या शंभर रुपयामध्ये एक लिटर दूध खरेदी करू शकता. यासोबतच तुम्ही तिथे किराणा दुकानातील काही वस्तू तसेच पाण्याची बाटली देखील खरेदी करू शकतात. यासोबतच तुम्ही तिथे काही चॅकलेट किंवा सफरचंद देखील खरेदी करू शकतात. तिथली लिव्हिग कॉस्ट ही भारताच्या तुलनेत प्रचंड महाग आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच