AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

90 किमी वेगाने वादळ, 17 राज्य धोक्यात, पुढील 8 तास संकटाची, अतिमुसळधार पावसासह..

देशावर मोठं संकट आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. नागरिकांना सुरक्षित स्थळी पुढील काही तास राहण्याच्या सूचना दिल्या. पुढील काही तासात पाऊस मोठा धुमाकूळ घालताना दिसले. याबाबतच थेट इशारा देण्यात आला.

90 किमी वेगाने वादळ, 17 राज्य धोक्यात, पुढील 8 तास संकटाची, अतिमुसळधार पावसासह..
Heavy rains
| Updated on: Jun 02, 2026 | 8:53 AM
Share

देशात मॉन्सून दाखल होण्यापूर्वीच पावसाने थैमान घातले. जवळपास राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा या राज्यातील पाऊस असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये अतिमुसळधार पावसासह चक्रीवादळ धुमाकूळ घातला. मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये जोरदार पाऊस होईल. विजांच्या कडकडाटासोबतच ताशी 90 किलो मीटर प्रतितास वेगाने वादळही असेल. पुढील 8 आणि 24 तास या राज्यांसाठी धोक्याची असणार आहेत. जोरदार वाऱ्यासह पाऊस होईल. यादरम्यान नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहवे, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्यात.

देशात मॉन्सून दाखल होण्यापूर्वीच सतत पाऊस सुरू आहे. मान्सून दक्षिण भारतात दाखल होत असल्याने, अनेक भागांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 2 ते 3 दिवसांत मान्सून बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य, पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य यासोबतच ईशान्य भागातील काही अधिक भागांमध्ये आग्नेय बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता आहे.

5 जूनपर्यंत पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशात पाऊस, गारपीट आणि ताशी 70 किलोमीटर वेगाचे वारे वाहू शकते. या नवीन पश्चिमी प्रणालीमुळे जम्मू आणि काश्मीरपासून उत्तराखंडपर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.  देशासाठी पुढील 3 ते 4 दिवस अत्यंत धोक्याचे असणार आहेत. वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावू शकतो.

मॉन्सून थोडासा लेट होताना दिसत आहे. मात्र, मॉन्सून लेट होत असला तरीही पाऊस सुरूच आहे. मॉन्सून देशात दाखल झाल्यानंतर पावसाचा वेग वाढेल. यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. सुरूवातीपासूनच देशात पावसाचा जोर असेल. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या चक्रीवादळाच्या घटनेत 31 जणांचा जीव गेला. चक्रीवादळासह जोरदार पाऊस झाला, ज्याने मोठे नुकसान झाले. त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसासह वादळाचा मोठा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली