पाकिस्तानमधून येणाऱ्या विमानाला ‘सुखोई’ने घेरलं, जयपूरमध्ये उतरवलं

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानी हवाई हद्दीतून येणाऱ्या एका कार्गो विमानाला जयपूरमध्ये उतरण्यास मजबूर केलं. या विमानाच्या वैमानिकांची सध्या वायूसेनेकडून चौकशी सुरु आहे. एंटोनोव एएन-12 असं या कार्गो विमानाचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि भारत यांच्या हवाई हद्दीमध्ये काटेकोरपणे लक्ष ठेवलं जात आहे. पण अचानक पाकिस्तानी हवाई हद्दीतून येणारं विमान […]

पाकिस्तानमधून येणाऱ्या विमानाला 'सुखोई'ने घेरलं, जयपूरमध्ये उतरवलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानी हवाई हद्दीतून येणाऱ्या एका कार्गो विमानाला जयपूरमध्ये उतरण्यास मजबूर केलं. या विमानाच्या वैमानिकांची सध्या वायूसेनेकडून चौकशी सुरु आहे. एंटोनोव एएन-12 असं या कार्गो विमानाचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि भारत यांच्या हवाई हद्दीमध्ये काटेकोरपणे लक्ष ठेवलं जात आहे. पण अचानक पाकिस्तानी हवाई हद्दीतून येणारं विमान पाहून भारतीय वायूसेनेच्या लढाऊ विमानांनी या कार्गो विमानाला घेरलं आणि जयपूरमध्ये उतरण्यास मजबूर केलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, वैमानिकांची साडे चार वाजता चौकशी सुरु करण्यात आली. कराचीमधून हे विमान येत असल्याचं पाहून भारतीय वायूसेनेच्या IAF Sukhoi Su-30 MKI या लढाऊ विमानांनी कार्गो विमानाला उतरण्यास मजबूर केलं. जयपूर विमानतळावर कार्गो विमान उतरवण्यात आलं.

कार्गो विमान Ukrainian engine manufacturing company च्या मालकीचं असल्याचं बोललं जातंय. सूत्रांच्या माहितीनुसार, कार्गो विमानाने जॉर्जियामधून नवी दिल्लीसाठी उड्डाण घेतलं होतं. पण या विमानाने चुकून मूळ मार्ग ओलांडल्याची शक्यता आहे. त्यामुळेच परवानगी नसलेल्या हवाई हद्दीत प्रवेश केला, ज्यामुळे तातडीने भारतीय वायूसेनेची लढाऊ विमानं झेपावली आणि या कार्गो विमानाला जयपूरमध्ये उतरण्यास मजबूर केलं.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.