AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MiG-21 लढाऊ विमान भारतीय ताफ्यातून निवृत्त, जाणून घ्या इतिहास आणि कोण घेणार जागा?

भारतीय वायुसेनेतून मिग 21 या हे लढाऊ विमान निवृत्त झालं आहे. 60 वर्षाहून अधिक काळ या लढाऊ विमानाने देशाची सेवा केली. पण आता हे लढाई इतिहासाच्या पानात बंद होणार आहे. 26 सप्टेंबर 2025 रोजी या विमानाला अखेरचा निरोप दिला आहे. आता त्याची जागी स्वदेशी विमान घेणार आहे.

MiG-21 लढाऊ विमान भारतीय ताफ्यातून निवृत्त, जाणून घ्या इतिहास आणि  कोण घेणार जागा?
MiG-21 लढाऊ विमान भारतीय ताफ्यातून निवृत्त, जाणून घ्या इतिहास आणि कोण घेणार जागा?Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 27, 2025 | 6:15 PM
Share

देशाच्या हवाई दलाचे वैशिष्ट्य असलेल्या फायटर प्लेन मिग 21 ला अखेरचा निरोप देण्यात आला आहे. गेली सहा दशकं भारताच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजणाऱ्या फायटर प्लेनला निरोप देताना भावूक वातावरण झालं होतं. चंदीगड एअरबेसवर या लढाऊ विमानाला अखेरचा निरोप देण्यात आला.गेल्या सहा दशकांहून अधिक काळ मिग 21 फायटर प्लेन हवाई दलाच्या बलस्थानी होते. आता इतिहासाच्या पानात मिग 21 ची सुवर्ण अक्षरात नोंद झाली आहे. मिग 21 च्या ऑपरेशनल आठवणी आता या पुस्तकापुरत्या मर्यादित राहतील. मिग 21 हे लढाऊ विमान रशियाने (सोव्हिएत युनियन) 1950 च्या दशकात विकसित केले होते. त्यानंतर या विमानाने हवाई दलात आपला दबदबा निर्माण केला. मिग 21 लढाऊ विमान भारतात कधी आले? त्याची खासियत काय? हे फायटर प्लेन निवृत्त का केलं गेलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.